नाशिक : जिल्ह्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागातील मुलींच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रशिक्षण योजनेंतर्गत जिल्ह्णातील सुमारे ६ हजार ६६६ मुलींना ज्युदो-कराटेचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. ...
विकासाची फळे समाजातील शेवटच्या घटकांपर्यत पोहोचवण्याचे आणि दुर्बल घटकांच्या विकासाचे प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले. यशवतंराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे 73 व 74 घटना दुरुस्तीच्या रौप् ...
नाशिक : जिल्हा परिषदेतील फाईल पेंडन्सीचा फटका जिल्हाभरातील सुमारे साडेचार लाख विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराला बसला असून, पोषण आहारातील पाककृती निश्चितीची फाईल गेल्या पंधरवड्यापासून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या स्वाक्षरीविना प्रलंबित असल् ...
तालुक्यातील पाटोदा येथे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात झाल्या. या स्पर्धेत पाटोदा केंद्रातील पंधरा शाळांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी रमेश गायकवाड यांनी केले. येवला तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे ...
नाशिक जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांच्या आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये (हेल्थ अॅन्ड वेलनेस सेंटर) भरावयाच्या 250 कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीप्रक्रियेत बदल झाल्यानंतर ही प्रक्रिया आता लांबणीवर पडली आहे. ...
कर्मचारी कपात धोरणाच्या विरोधात व सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह ग्रामविकास विभागाकडील विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि.11) काळ्या फिती लावून काम केले. ...