काही देशांमध्ये अद्याप स्वच्छतेअभावी पोलिओचे समूळ उच्चाटन झालेले नाही. भारतात २०११ नंतर एकही पोलिओची केस आढळली नाही. भारत देशाला सशक्त राष्टÑ घडविण्यासाठी पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करावी. त्यासाठी आरोग्य विभागास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जि ...
ग्रामपंचायतींना थेट निधी दिला जात असतानाही जिल्ह्यातील १७७ ग्रामपंचायतींकडून अनियंत्रित आणि स्वैर कारभार सुरू असल्याची बाब विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी ग्रामपंचायतींच्या कारभार तीव्र आक्षेप घेत या ग्रामपंचायतींवर कारवाईच ...
जिल्हा परिषद सर्व संवर्गीय कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी शासन वेळकाढूपणा करीत असल्याने आगामी काळात जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांच्या वतीने आंदोलन उभारले जाईल, असा इशारा जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांच्या वतीने देण्यात आला. नाशिकमध्ये आ ...
जिल्हा परिषद सर्व संवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी शासन वेळकाढूपणा करीत असल्याने आगामी काळात जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांच्या वतीने आंदोलन उभारले जाईल, असा इशारा जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांच्या वतीने देण्यात आला. नाशिकमध्ये ...
जिल्हा परिषदेच्या दुसºया मजल्यावर असलेल्या प्राथमिक शिक्षण विभागात दुपारी तीनच्या सुमारास इन्स्पेक्शन सुरू असल्याचे सांगत तेथील शिपाई वर्गाने आलेल्या शिक्षकांना कक्षाबाहेर पिटाळले, तर काहींना थेट वरच्या मजल्यावर जा किंवा खाली निघून जा सांगत कक्ष मोकळ ...
सन २०१८-१९साठी राबविण्यात येणाºया आरटीई प्रवेशप्रक्रियेत शाळा नोंदणीच्या अखेरच्या दिवसापर्यंत शाळांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळू न शकल्याने शाळांना २५ तारखेपर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आरटीई प्रवेशाच्या नियोजित वेळापत्रकानुसार २० तारखेपर् ...
कळवण : संपूर्ण गावातील घरांना हिरवा रंग, स्वच्छ भारत अभियानांतर्गतच्या शौचालयांना गुलाबी, तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गतच्या शौचालयांना पिवळा रंग... ...