लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक जिल्हा परिषद

नाशिक जिल्हा परिषद

Nashik jilha parishad, Latest Marathi News

नाशिक जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींचे पाणी नमुने दूषित - Marathi News | nashik,four,grampanchayat, water,samples,contaminated | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींचे पाणी नमुने दूषित

गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींचे पाणी नमुने सातत्याने दूषित येत असल्याने या चारही तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी नोटिसा बजावल्या आहेत. पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर दुर्लक्ष केल ...

नाशिक जिल्हा परिषदेत भरला मुख्य कार्यकारी अधिकारी ‘गिते मास्तरांचा’ वर्ग - Marathi News | nashik,zillaparishad,ceo,gite,class,attenation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्हा परिषदेत भरला मुख्य कार्यकारी अधिकारी ‘गिते मास्तरांचा’ वर्ग

नाशिक : जिल्हा परिषदेची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी अधिकारी, खातेप्रमुखांना कामाची दिशा दाखविण्यासाठी सलग दोन दिवस बैठका घेतल्या तर एक दिवस संपूर्ण जिल्हा परिषद इमारतीच्या स्वच्छतेची पाहणी केली. ...

बॅँकांच्या दिरंगाईमुळे रखडली रोजगार हमी मजुरांची मजुरी - Marathi News | nashik,workers, weges,rescheduled,banks,dealy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बॅँकांच्या दिरंगाईमुळे रखडली रोजगार हमी मजुरांची मजुरी

नाशिक : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना त्यांच्या कामाची मजुरी वेळीच मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘आधार बेस पेमेंटप्रणाली’मध्ये मजुरांचे खाते जोडण्याची प्रक्रिया थंडावल्याने मजुरांना त्यांची मजुरी मिळण्यास अनेक अ ...

मुख्य कार्यकारी अधिकारी गीते यांची पहिल्याच सभेत छाप - Marathi News | nashik, ceo, gite, standing, meetint, zillhaparishd | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्य कार्यकारी अधिकारी गीते यांची पहिल्याच सभेत छाप

नाशिक : मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी पहिल्याच सभेत आपल्या कार्यकौशल्याची छाप पाडली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारण्याबरोबरच त्यांना सावरण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. शिवाय त्यांनी काही ठोस आणि लागलीच निर्णय घेतल्यामुळे आजच्या सभेत ...

मातृत्व सुरक्षा योजनांचे लाभच असुरक्षित - Marathi News |  Maternity protection schemes get vulnerable | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मातृत्व सुरक्षा योजनांचे लाभच असुरक्षित

माता आणि तिच्या बाळाचे पुरेसे पोषण आणि संगोपन व्हावे यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या योजनांच्या आर्थिक लाभावर त्यांच्या पतीचा डोळा असल्यामुळे माता सुरक्षा योजनाच असुरक्षित असल्याची बाब समोर आली आहे. पत्नीला मिळणारे लाभ त्यांचे ...

मानधनाच्या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे  धरणे - Marathi News | nashik,teachars,demand,honorarium,anganwadi,workers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानधनाच्या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे  धरणे

जिल्ह्यातील सुमारे पाचशे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जून २०१७ पासून मानधन न मिळाल्याने अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. अध्यक्षांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले आहे. ...

माता सुरक्षा योजनांचे लाभच असुरक्षित - Marathi News | nashik,benefits,mata,protecation,schemes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माता सुरक्षा योजनांचे लाभच असुरक्षित

माता आणि तिच्या बाळाचे पुरेसे पोषण आणि संगोपन व्हावे यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या अनेक योजनांच्या आर्थिक लाभावर त्यांच्या पतीचा डोळा असल्यामुळे माता सुरक्षा योजनाच असुरक्षित असल्याची बाब समोर आली आहे. पत्नीला मिळणारे लाभ त् ...

नाशिक जिल्हा परिषद ‘पंचायत राज’च्या दारी - Marathi News | nashik, distirct,council,pancyatraj,meeting,mukmbai | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्हा परिषद ‘पंचायत राज’च्या दारी

गेल्यावर्षी जिल्हा परिषदेत येऊन येथील दप्तर तपासणी आणि कामांची चौकशी करून काही आक्षेप नोंदविले होते. या आक्षेपांसदर्भातील सुनावणी आता मुंबईत सुरू असून, जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी मुंबईला रवाना झाले आहेत. ...