नवीन वर्षाचा मुहूर्त साधत शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नूतन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. येत्या तीन वर्षांत ही इमारत पूर्ण करावयाची आहे. ...
बांधकाम विभागाने दिलेल्या अतिरिक्त प्रशासकीय मान्यतेमुळे आदिवासी गटात विकासकामांसाठी निधी मिळणार नसल्याचे पाहून घालमेल वाढलेल्या आदिवासी सदस्यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन सदरच्या अतिरिक्त प्रशासकीय मान्यता रद् ...
ग्रामीण भागातील नळ पाणी पुरवठा योजनेचे सुमारे ११ कोटी रुपये देवळा, नांदगाव नगरपालिकेकडे थकले असून, या संदर्भात वारंवार तगादा लावण्यात येऊनही नगरपालिकेकडून पैसे भरण्यास चालढकल केली जात असल्याने येत्या महिनाभरात नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र दे ...
जानेवारी महिन्यात कोरोनाची लस उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त करून ही लस प्रामुख्याने आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांना देण्याचे निश्चित केल्याने जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात सोळा ...
जिल्हा परिषदेच्या विकासावर कधी इतकी चर्चा झाली नाही, त्यापेक्षा अधिक किंवा त्यापेक्षा कित्येक पटीने जिल्हा परिषदेच्या प्रत्येक खरेदीवर चर्चा आजवर होत आली आहे. ...
राजकीय अभिनिवेशातून वैचारिक मतभिन्नता समोर येणे समजून घेता यावे; परंतु नागरी हिताच्या कामातही राजकारणच डोकावते तेव्हा त्याचा परिणाम विकासकामांवरही झाल्याखेरीज राहात नाही. भिन्न पक्षीयांची सत्ता असलेल्या दोन संस्थांमध्ये कामाच्या बाबतीत अडथळ्यांची शर् ...
जिल्हा परिषद कृषी समितीच्या सलग दोन महिने मासिक बैठकीकडे इतर खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्यामुळे सभापती संजय बनकर संतप्त झाले असून, सलग बैठकांना अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा मागविल्याशिवाय या पु ...
जिल्ह्यातील सुमारे एक हजार प्राथमिक शाळा व साडेतीन हजार अंगणवाड्यांना स्वत:च्या पाणीपुरवठ्याची सोय नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून, येत्या शंभर दिवसांत या सर्व शाळा, अंगणवाड्यांना नळ कनेक्शन देऊन शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेन ...