गाव पाणीदार करण्याच्या ईर्ष्येला पेटलेल्या ग्रामस्थांच्या हातात हात देऊन जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचायांनी श्रमदान करत सिन्नर तालुक्यातील वडझिरे परिसरातील भूजल पातळीत ५० लाख लिटर पाणीसाठ्याची व्यवस्था होईल एवढे काम एका दिवसात करून ग्रामस्थांनी घे ...
आचारसंहितेमुळे कार्यालयीन कामकाजावर काहीसा परिणाम जाणवत असला तरी, या काळात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे शिबिर घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. यामध्ये चटोपाध्याय वेतनश्रेणी, आश्वासित प्रगती योजना आणि पदोन्नती कामां ...
नाशिक : दुष्काळी गावे पाणीदार बनविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या वॉटरकप स्पर्धेत सिन्नर तालुक्यातील वडझिरे आणि धोंडबार या दोन गावांत गुरुवारपासून श्रमदान करण्यासाठी अवघे गाव एकत्र येणार आहे. पाण्यासाठी वणवण करावी लागणाऱ्या या गावांतील रहिवाशांनी दु ...
दुष्काळी गावे पाणीदार बनविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या वॉटरकप स्पर्धेत सिन्नर तालुक्यातील वडझिरे आणि धोंडबार या दोन गावांत गुरुवारपासून श्रमदान करण्यासाठी अवघे गाव एकत्र येणार आहे. पाण्यासाठी वणवण करावी लागणाऱ्या या गावांतील रहिवाशांनी दुष्काळाशी ...
आचारसंहितेमुळे कार्यालयीन कामकाजावर काहीसा परिणाम जाणवत असला तरी, या काळात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे शिबिर घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. ...
एका राजकीय गटाला फायदा मिळण्याच्या हेतूने शौचालयाचा खोटा दाखला दिल्याप्रकरणी इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथील ग्रामसेविका वर्षा वाल्मीकी घिसाडी यांना निलंबित करण्याची कारवाई जिल्हा परिषदेने केली आहे. याच प्रकरणी इगतपुरीच्या गटविकास अधिकाऱ्याची ...
येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाची नवीन बांधकाम केलेली इमारत निकृष्ट बांधकामाबाबत सदैव चर्चेत असताना, आता रुग्णांसाठी ठेवलेल्या छतावरील पाण्याच्या टाक्या अल्पावधीत फुटून जमीनदोस्त झाल्याने या इमारत बांधकामाचा अजून एक निकृष्ट नमुना समोर आला आहे. ...
घरकुलासाठी मंजूर झालेले अनुदान संबंधित लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्याऐवजी परस्पर शेतकऱ्यांच्या पीककर्जात वर्ग केले जात असल्याचे प्रकार राज्यात इतरत्र घडलेले असतानाच असाच प्रकार कळवण येथेही उघडकीस आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी य ...