राष्टय आरोग्य अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट असलेल्या बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी येत्या दि.२८ पासून जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे यांनी दिली. ...
नााशिक: राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्र मांतर्गत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या कृती आराखड्यातील नवीन पाणीपुरवठा योजनांच्या गावांचा समावेश करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. नरेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठि ...
नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जिल्हा परिषद अधिनस्त असलेल्या १५ पंचायत समित्यांचा विविध योजना राबविण्याचा निधी अडकून पडला आहे. सदरचा निधी बँकेकडून पंचायत समितीकडे वर्ग करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांन ...
नाशिक : नांदगाव तालुक्यात विशेष पथकाद्वारे केलेल्या पाहणीत कर्तव्यात कसूर आणि कामकाजात हलगर्जीपणा केल्याचे आढळून आल्याने तांदूळवाडी येथील ग्रामसेवकाला तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले. ...
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कामकाजाबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. ...
नाशिक : सर्व शिक्षा अभियानामार्फत राबविण्यात येणाऱ्या हंगामी वसतिगृह योजनेत पारदर्शकता असावी आणि गरजू विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ व्हावा यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने सुरगाणा तालुक्यात एकाचवेळी ५९ वसतिगृहांची धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. ...
सकाळी नेहमीप्रमाणे कर्मचारी कामावर हजर होत असतानाच दहा वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर अचानक पोलीसांचा ताफा दाखल झाला आणि त्यांनी कर्मचाऱ्यांची अंगझडती घेण्यास प्रारंभ केला ...
नाशिक : मुख्यालय तसेच तालुकास्तरावर अनुपस्थित असलेल्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी अशा एकूण ३० जणांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले. ...