जिल्ह्यातील पर्जन्यमानाची स्थिती लक्षात घेता दुष्काळी भागात अधिक पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. सदर बाब लक्षात घेता जिल्ह्यात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा कालावधी वाढवून तो ३१ जुलैपर्यंत करण्यात यावा, असा ठराव जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थाप ...
नाशिक जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी जिल्हा परिषदेकडून व्यापक मोहीम सुरू करण्यात आली असतानाच जिल्ह्यातील कुपोषणमुक्तीसाठी नगर जिल्ह्णातील एका शेतकºयाने मदतीचा हात पुढे केला आहे. ४० किलो शेवगा बिया या शेतकºयाने मोफत दिल्या आहेत. ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या सदस्यांसह पदाधिकाºयांनीही मंगळवारी (दि. ५) झालेल्या सर्वसाधारण सभेत जिल्हाभरातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अनुपस्थित राहणाºया वैद्यकीय अधिकाºयांविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष ...
जिल्हा परिषदेतील आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे यांची शुक्रवारी (दि.१) बदली झाली असून, त्यांच्या जागी नाशिक महापालिकेत अनेक वादग्रस्त निर्णयांमुळे विशेष ठरावाने हकालपट्टी करण्यात आलेले डॉ. विजय डेकाटे यांची जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी म्हणून नियुक् ...
ग्रामपंचायत क्षेत्रामधील लघु, मध्यम व काही ठिकाणच्या मोठ्या उद्योगांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कारखान्यांच्या ठोक अंशदानाची तरतुदीनुसार कर देण्याचा नियम सरकारने रद्द केला आहे. ...
नाशिक : महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्याला बेकायदेशीर निलंबित करण्याच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांच्या विरोधात कर्मचारी संघटना आक्रमक झाली असून, मंगळवारी या संघटनेच्या पदाधिकाºयांनी मुंबईत जा ...
जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेच्या कामासाठी तालुका पातळीवर मानधनावर नेमलेल्या मालेगावच्या तीन कर्मचाºयांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी निलंबित केल्याचा वाद चांगलाच चिघळला ...