ग्रामपंचायतींच्या विविध योजनाची अंमलबजावणी ग्रामसेवकांकडून करण्यात येत असल्याने ग्रामस्तरावरी विविध प्रकारचे अहवाल व माहितीही ग्रामसेवकांकडूनच घेण्यात येते. ही माहीती आॅनलाईन पद्धतीने मिळावी यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने सर्व माहितीचा ...
जिल्हा परिषदेच्या नियमित बदल्या करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केलेली असताना, या बदल्यांचे वेळापत्रक आचारसंहिता संपल्यानंतरही पुन्हा रखडल्याचे समोर आले आहे. तर, दुसरीकडे कर्मचारी बदल्यांबाबत कर्मचारी संघटनांनी विरोध दर्शविला असला तरी, या बदल्या झाल्य ...
विधान परिषद आणि त्यानंतर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली असून, मुख्य कार्यकारी अधिकारी रजेवरून हजर होताच बदल्यांवर शिक्कामोर्तब होईल, असे बोलले जात आहे. ...
जिल्हा परिषदेतील जिल्हा आरोग्य अधिकारी पदावरील वादावर अखेर पडदा पडला असून, प्रशासनावर मात करीत डॉ. विजय देकाटे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारली आहेत. गेल्या महिनाभरापासून देकाटे यांना रुजू करून घेण्याबाबत जिल्हा परिषदेकडून चालढकल क ...
शासन आदेशानुसार महापालिकेने संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी व्यासपीठाचा खर्च नाकारल्यानंतर नाशिक पंचायत समितीच्या आवारात स्वागत सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. वारकरी पंथाच्या कार्याचे गौरव करतानाच त्यांना सुविधा देण्यावर भर देण्यात आल ...
नाशिक : शाळेतीलच इयत्ता चौथीच्या मुलींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या शिक्षकावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. २०१६ मध्ये निफाड येथील देवीचा माथा जिल्हा परिषदेच्या शाळेत सदर प्रकार घडला होता. या प्रकरणाची गेल्या दोन वर्षांपासून चौकशी ...
पावसाळ्यात प्रत्येक गावात शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामसेवकांची असून, याकामी दुर्लक्ष केल्यास किंवा दूषित पाण्यामुळे गावात साथ उद्भवल्यास ग्रामसेवक व आरोग्यसेवक यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य ...
वसाळ्यात उद्भवणाऱ्या जलजन्य आजारांवर नियंत्रण आणि प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात पाणी शुद्धीकरण अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत सर्वत्र स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुर ...