लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक जिल्हा परिषद

नाशिक जिल्हा परिषद

Nashik jilha parishad, Latest Marathi News

अखेर जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापतींना मिळाले वाहन - Marathi News | nashik,finally,the,district,council,womenwelfare | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापतींना मिळाले वाहन

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती अर्पणा खोसकर यांना अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने वाहन उपलब्ध करून दिले. गेल्या जानेवारीपासून खोसकर यांनी कालबाह्य झालेली अ‍ॅम्बेसेडर कार जिल्हा परिषदेला परत करून नव्या वाहनाची मागणी केली होती. यासा ...

शिक्षक बदली प्रक्रियेलाच आव्हान देण्याची तयारी - Marathi News | Preparing to challenge teacher transfer process | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षक बदली प्रक्रियेलाच आव्हान देण्याची तयारी

शिक्षक बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खोटी माहिती सादर करून सोयीच्या बदल्या मिळविल्याप्रकरणी ज्या सक्षम प्राधिकरणाकडून आणि अधिकाऱ्यांकडून चौकशी होणे अपेक्षित होते तसे न करता स्थानिक पातळीवर शिक्षण विभागातीलच अधिकारी निर्णय घेत असल्यामुळे या सुनावणीवर स ...

वरिष्ठ सहायकाविरुद्ध फौजदारीचे आदेश - Marathi News |  Criminal order against Senior Assistant | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वरिष्ठ सहायकाविरुद्ध फौजदारीचे आदेश

पदवीधर प्राथमिक शिक्षकाचे मूळ सेवापुस्तक गहाळ केल्याप्रकरणी सुरगाणा येथे कार्यरत असलेल्या वरिष्ठ सहायकाविरुद्ध फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी निफाड पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांना दि ...

अधिकारी, खातेप्रमुखांची खरडपट्टी - Marathi News |  Officer, Head of Accountant | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अधिकारी, खातेप्रमुखांची खरडपट्टी

जिल्हा परिषदेच्या समन्वय सभेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी विविध योजनांतर्गत असमाधानकारक काम असणाऱ्या अधिकाºयांना आणि खातेप्रमुखांना खडे बोल सुनावत पंतप्रधान आवास योजनेसारख्या केंद्र शासनाच्या ध्वजांकित योजनेत वीस दिवसा ...

शिक्षण विभागातील  अधिकाऱ्यांकडूनच बनवाबनवी - Marathi News |  Education officials | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षण विभागातील  अधिकाऱ्यांकडूनच बनवाबनवी

आपल्या निकटवर्तीयांसाठी सोयीच्या बदल्या मिळाव्यात यासाठी आणि चुकीची माहिती भरून शासनाची फसवणूक करणा-या शिक्षकांना वाचविण्यासाठी शिक्षण विभागातील काही अधिका-यांनीच बनवाबनवी केल्याचा संशय असून, सुनावणी दरम्यान यातील काहींना मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ...

विल्होळीला जनावरांचे लसीकरण - Marathi News |  Immunization of animals in Vilholi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विल्होळीला जनावरांचे लसीकरण

येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याने परिसरातील जनावरांचे लसीकरण लांबणीवर पडले. याबाबत ‘लोकमत’मध्ये ‘उपचाराअभावी जनावरे दगावली’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती नाशिक डॉ. कविता पाटील व डॉ. महेंद्र ...

तक्रारदारांचे अर्ज आश्चर्यकारकरीत्या गहाळ - Marathi News |  Complainant's application surprisingly missing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तक्रारदारांचे अर्ज आश्चर्यकारकरीत्या गहाळ

शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्यांमध्ये खोटी माहिती सादर करून सोयीच्या बदल्या पदरात पाडून घेणाऱ्या शिक्षकांबद्दल संशय व्यक्त करणारे अर्जच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून गायब करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. ज्या शिक्षकांविषयीच्या तक्रारी होत्या त् ...

शिक्षकांकडून बदलीसाठी  हृदय शस्त्रक्रियेची खोटी माहिती - Marathi News | Transferred from teacher to false heart information | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षकांकडून बदलीसाठी  हृदय शस्त्रक्रियेची खोटी माहिती

आॅनलाइन बदलीसाठी शिक्षकांनी कुटुंबातील व्यक्तींच्या आजारपणाची व स्वत:च्या आजारपणाची कारणे दिली असून, यातील बहुतांश माहिती खोटी असल्याचा संशय जिल्हा परिषद प्रशासनाला आहे. काही शिक्षकांनी हृदय शस्त्रक्रीय झालेली नसतानाही प्रमाणपत्र दाखल केल्याचे निर्दे ...