लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक जिल्हा परिषद

नाशिक जिल्हा परिषद

Nashik jilha parishad, Latest Marathi News

स्वच्छता अभियानासाठी चित्रकारांची शोधाशोध - Marathi News | Hunt for painters for cleanliness campaign | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वच्छता अभियानासाठी चित्रकारांची शोधाशोध

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मिशन उपक्रमासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्वच्छता उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या मोहिमेत ग्रामस्थांचा सहभाग वाढावा यासाठी गावागावात स्वच्छता विषयक चित्रे आणि मजकूर रंगविण्यासाठी चित्रकारांची आवश्यकता असल् ...

माता मृत्यू रोखण्यासाठी खासगी वैद्यकीय सेवा घेण्याची तयारी - Marathi News | nashik,preparing,private,medicalcare,mother'sdeath | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माता मृत्यू रोखण्यासाठी खासगी वैद्यकीय सेवा घेण्याची तयारी

नाशिक : आरोग्यकेंद्र आणि उपकेंद्रामध्ये कमीत कमी प्रसूती करून ग्रामीण रुग्णालयातच प्रसूती व्हावी यासाठी रुग्णालय सुसज्ज करण्याबरोबरच खासगी तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा घेण्याबाबत शासन विचार करीत असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाचे आायुक्त संजीवकुमार यांनी ...

जिल्हा परिषद कर्मचारी ७ रोजी संपावर - Marathi News | nashik,district,council,employees,strike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषद कर्मचारी ७ रोजी संपावर

नाशिक : राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात अनेकदा चर्चा होऊनही अनेक मागण्या प्रलंबित असल्याने महाराष्ट  राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे कर्मचारी दि. ७ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारणार आहेत, अशी माहिती कार्याध्य ...

मुख्य कार्यकारी अधिकारी गीते यांचा कर्मचाऱ्यांतर्फे सत्कार - Marathi News | nsk,chief,executive,officer,geetane,felicitated,employee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्य कार्यकारी अधिकारी गीते यांचा कर्मचाऱ्यांतर्फे सत्कार

नाशिक : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती बरोबरच महत्वाच्या अनेक प्रश्नांसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे जिल्हा परिषद कर्मचाºयांनी स्वागत केले असून त्यांचा कर्मचाºयांच्यावतीने सत्कार करण्यात आ ...

अपंग-अव्यंग जोडप्यांना आर्थिक मदत - Marathi News | nashik,financial,assistance,disability-Aided Couples | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपंग-अव्यंग जोडप्यांना आर्थिक मदत

नाशिक : अपंग व्यक्तींना स्विकार करण्यात यावा आणि त्यांच्याविषयी समानतेची भावना निर्माण करण्याच्या हेतुने राबविण्यात येणाऱ्या योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील १८ अपंग-अव्यंग जोडप्यांचा जिल्हा परिषदेच्यावतीने सत्कार करण्यात आला. ...

ग्रामीण भागातील महिलांना मिळणार पिको-फॉल मशीन - Marathi News | nashik,jillha,parishad,picofall,machine,women | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण भागातील महिलांना मिळणार पिको-फॉल मशीन

नाशिक : ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण आणि स्वयंरोजगारासाठी पिको-फॉल मशीन देण्याची जिल्हा परिषदेची योजना असून समाजकल्याण विभागाकडून सदर योजना राबविण्यात येत आहे. २० टक्के सेस मधून राबविण्यात येणाऱ्या या योजनेसाठी प्रस्ताव मागविण्याचे आदेश जिल्हा ...

नाशिक जिल्हा परिषद बदल्यांमध्ये ६९ शिक्षक आढळले दोषी - Marathi News | nashik,teachers,foundn,nashik,district,council,transfers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्हा परिषद बदल्यांमध्ये ६९ शिक्षक आढळले दोषी

नाशिक : जिल्हा परिषदेच्या आॅनलाइन शिक्षक बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेने याप्रकरणी केलेल्या सुनावणीत पहिल्या टप्प्यात ६९ शिक्षक दोषी आढळल्याने या शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करण्याच्या आदेशावर मुख् ...

जिल्हा परिषदेचा ३० हजार घरकुलांचा प्रस्ताव - Marathi News | nashik,proposal,houses,target,thousnads | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषदेचा ३० हजार घरकुलांचा प्रस्ताव

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पहिल्या क्रमांकावर असलेल्या नाशिक जिल्हा परिषदेने आणखी मोठे आव्हान स्विकारले असून शासनाकडे आणखी ३० हजार घलकुलांचा प्रस्ताव पाठविला आहे. यासाठी ४५० कोटी रूपयांचा निधी लागणार असून २०२२ पर्यंतचे उदिष्ट २०१९ मध्येच पुर्ण करण ...