जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत जिल्ह्यातील ३ वर्षापासून अधिक कालावधी उलटूनही विविध कारणांमुळे ४१२ पाणी पुरवठा योजना रखडलेल्या आहेत. या योजनांचा आढावा घेण्यासाठी २९ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते य ...
नाशिक : बालकांना उद्भवणाऱ्या अनेक जुन्या आजाराचे उच्चाटन झाले असले तरी देशात गोवरची भिती कायम असल्याने जागतिक आरोग्य संघटना आणि जिल्हा आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून जिल्ह्यात व्यापक लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील साधारणपण ...
ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्या नियोजन मंडळाकडून प्राप्त करून देण्यात आलेला जनसुविधा योजनेचा सुमारे ३४ कोटी रुपयांचा निधी योग्य वेळेत आणि योग्य कामासाठी खर्च करण्याच्या सूचना अध्यक्ष शीतल सांगळे यांनी ग्रामपंचायतींना दिलेल्या आहेत. ...
केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक ग्रामस्थांनी आॅनलाइन प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी जिल्हा परिषद यंत्रणेची धावाधाव सुरू असून, प्रतिक्रियांमध्ये आघाडी राखण्यासाठी कुटुंब संपर्क अभियान राबविण्याचा न ...
नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छता मोहिमेंतर्गत ग्रामीण भागात १ आॅगस्टपासून स्वच्छता उपक्रमास सुरुवात झाली असून, या मोहिमेत थेट नागरिकांचा सहभाग मिळविण्यात नाशिक जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक राखला आहे. सुमारे ५६ हजार ग्रामस्थांनी अॅपच्या माध्यमात ...
स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ अंतर्गत जिल्ह्यात रविवारी सुटीच्या दिवशीही स्वच्छतेची कामे करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागातील अधिकाºयांकडे जबाबदारी सोपविण्यात आल्याने अधिकाºयांनी प्रत्यक्ष गावागावात जाऊन आढावा घेण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकार ...
स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ अंतर्गत जिल्ह्यात रविवारी सुटीच्या दिवशीही स्वच्छतेची कामे करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागातील अधिकाºयांकडे जबाबदारी सोपविण्यात आल्याने अधिकाºयांनी प्रत्यक्ष गावागावात जाऊन आढावा घेण्यात आला. ...
दैनंदिन कामकाजातून विरंगळा म्हणून सहली करण्यापेक्षा गिर्यारोहण आणि पंढरपूरची वारी करण्याचा उपक्रम करणारे समाजकल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी यंदाही ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण करणार आहेत. ...