राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत उद्दिष्टांची पूर्तता न करणाºया तसेच कमी काम असलेल्या तालुका वैद्यकीय अधिकाºयांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी फटकारले आहे. तसेच किरकोळ रजा वगळता सर्व अधिकार काढून जिल्हा स्तरावर घेण्याचे निर् ...
पोषण आहार सप्ताहानिमित्त जिल्हा परिषदेच्या महिला व बाल-कल्याण सभापती अपर्णा खोसकर यांनी सायखेडा परिसरातील अंगणवाड्यांसह जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना भेटी दिल्या. ...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी पुन्हा एकदा तालुका आढावा बैठका सुरू केल्या असून, मंगळवारी नाशिक व त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या एकत्रित झालेल्या बैठकीत त्यांनी आरोग्य विभागाला चांगलेच फैलावर घेतले. यावेळी त्यांनी कामकाज समाधा ...
राखीव जागेवर निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्या आत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये आता जिल्ह्यातील ३०३२ इतक्या सदस्यांची सविस्तर माहिती ग्रामपंचायत विभागाने मागविली असून, त्या ...
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेतर्फे रविवारी (दि.९) सभासदांच्या गुवणंत पाल्यांचा व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. ...
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत आॅनलाइन प्रतिक्रि या नोंदविण्यात नाशिक जिल्हा देशात अव्वल ठरला असून शुक्रवार, दि. ८ रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार सोहळ्यात जिल्ह्णास गौरविण्यात येणार आहे. ...
जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे या कोणत्याही सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याचा आरोप करीत जिल्हा परिषद सदस्य धनश्री केदा अहेर यांनी जलव्यवस्थापन समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ...
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभाग अंतर्गत जिल्ह्णातील विविध कारणांमुळे रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांचा आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सविस्तर आढावा घेतला. योजना अपूर्ण राहण्यास कारणीभूत ठरलेल्या सर्व संबंधितांवर ...