जिल्हा प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत राज्याच्या क्रमवारीत २६व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर पोहचला असून, लवकरच जिल्हा पहिल्या क्रमांकावर पोहचण्यासाठी आरोग्य विभागाचे कामकाज सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी शुक्रवारी (दि. ...
सर्वांसाठी घरकुल योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला घरकुल उपलब्ध होण्यासाठी गायरान, सार्वजनिक वापरातील जमिनी, वनक्षेत्र तसेच जेथे वास्तव्य करणे शक्य नाही अशा जमिनी वगळून इतर शासकीय जमिनीवरील जानेवारी २०११ पर्यंतची अतिक्रमित जागेवर घरकुल बांधण्यासाठी पु ...
मालेगाव तालुक्यातील दाभाडी क्लस्टरमध्ये समाविष्ट गावांचा विकास करताना नव्या संकल्पनांचा आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचे आवाहन करतानाच क्लस्टरच्या निधीचा दुरुपयोग झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यां ...
जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी मंगळवारी (दि. १८) नांदगाव व मालेगाव तालुक्यांना भेट देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रांची तपासणी केली. या दौऱ्यात त्यांनी माता व बालमृत्यूबाबत आढावा घेतानाच आरोग्य विभागाकडून याबाबत करण्यात येणाºया ...
जिल्हा परिषद व पंचायत समितीस्तरावर काम करताना सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदार अभियंत्यांना निविदा वेळेवर न देणे व बिले मिळण्यास होणारी दिरंगाई अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, त्याचा थेट परिणाम विकासकामांवर होत आहे. ...
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत ४५ प्राथमिक शिक्षकांनी वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करणेसाठी गोपनीय अहवालात फेरफार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणातील दोषी आढळलेल्या सर्व ४५ शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्याची कारवाई करण्यात येणार आहे. ...
संपूर्ण जिल्ह्णातील ग्रामीण भागातील आरोग्याची व स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषदेत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या शुभारंभानिमित्ताने राबविण्यात आलेल्या श्रमदान मोहिमेत जिल्हा परिषदेच्या आवारात तब्बल १५ पोते कचरा जमा करण्यात आला. त्यामुळे जिल ...
कर्तव्यात कसूर करण्यासोबतच कामात अनियमितता आणि विनापरवानगी गैरहजर राहणे आदी विविध बाबतीत दोषी आढळून आलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांवर प्रशासकीय कारवाई करण्याचा धडाका सुरूच असून, लाडची येथील ग्रामसेवकावर अनधिकृत रजेवर राहण्याच्या कारणावरून सक्तीन ...