लोहोणेर : गावातील विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असतानाही गावात विकासकामे सुरू करण्यासाठी जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करण्यात येत असून, गावात अस्वच्छता पसरल्याने साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. यासाठी ग्रामपंचायतीचे ग्राम ...
जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. मुंडे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना डावलले जात असून विकास कामांचे नियोजनही वेळेत केले जात नाही. त्यामुळे मुंडे यांना तत्काळ पदावरून हटविण्याची मागणी करीत महिला व बालकल्याण समित ...
बालविवाह करणे कायद्याने गुन्हा असताना नाशिक जिल्ह्णातील आदिवासी भागात अजूनही मोठ्या प्रमाणात बालविवाह होत असून, शासकीय यंत्रणांना मात्र बालविवाह रोखण्यात अपयश आले आहे. ...
जिल्हा परिषदेत समाजकल्याण विभागाच्या निधीचे नियोजन रखडल्याने संतप्त झालेल्या समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांनी विभागातील अधिकाऱ्यांना अल्टिमेटम देऊनही शुक्रवारपर्यंत (दि. ५) नियोजन सादर न झाल्याने, सभापतींनी सभा न घेण्याचा पवित्रा घेतला. यातच अ ...
मायलन लॅबोरटरीज कंपनीकडून सी. एस. आर. फंडातून शिंदे गावात विद्यार्थ्यांसाठी बांधुन देण्यात आलेल्या अभ्यासिका इमारतीचे लोकार्पण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उदय कसबेकर व जितेंद्र खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
‘बेटी बचाव, बेटी पढाव, सही पोषण देश रोशन’ अशा घोषणा देत बालविकास प्रकल्प अधिकारी नाशिक विभाग दोन अंतर्गत सुरू असलेल्या ‘पोषण महिना’ अंतर्गत नाशिकरोड पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करण्यात आले. ...
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात १९ सप्टेंबर रोजी दोघा कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणात कर्मचाºयांचे जबाब व सीसीटीव्हीमधील चित्रीकरणाच्या आधारे गणेश सोनवणे यांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियमानुसार सेवेतून निलंबित क ...
जिल्हा परिषद बांधकाम विभागातील रखडलेल्या योजनांसह अपूर्ण कामांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.२४) आढावा घेतला. इवद ३ (नांदगाव, येवला, चांदवड, निफाड)मधील काम पूर्ण न करणाºया ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे, तसेच कामास विलंब करणाºया ठेके ...