नाशिक: जिल्हा परिषदेच्या शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय हात धुवा दिनानिमित्ताने हात धुण्याचे धडे देण्यात आले. यावेळी शाळेत स्वच्छता मोहिम राबवून विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेबाबतही मार्गदर्शन करण्यात आला. विविध कार्यक्र ...
जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवा कर्मचाऱ्यावर कामाचा अतिरिक्त ताण असल्याने कर्मचारी प्रचंड मानसिक दडपणात असल्याचा आरोप करीत कर्मचाºयांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्या वर दडपशाहीचा आरोप केला आहे. कामाच्या ताणामुळेच एका आरोग्य सेवकाने आत्महत्या केल्याचा आरोप कर ...
जिल्ह्यात राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत टंचाईग्रस्त गावामध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे २९४ पाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहेत. परंतु, ग्रामपंचायतींकडे असलेल्या थकबाकीमुळे विद्युत विभागाने पेयजल योजनांच्या विद्युत पंपासाठी दरपत्रके देण्यास असमर्थता द ...
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने गेल्या २ तारखेपासून मोफत मौखिक आरोग्य तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असून, या मोहिमेत जिल्हा परिषदेने राज्यात आघाडी घेतल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. ...
कामाचा अतिरिक्त ताण आणि वरिष्ठांच्या दबावामुळेच वडनेर खाकुर्डी आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक कौतिक अहिरे यांनी आत्महत्या केल्याचा दावा आरोग्य सेवक कर्मचारी संघटना आणि मयत अहिरे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी कुटुंबीयांनी जिल्हा आरोग्य अधिका ...
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अपर्णा खोसकर यांनी आदिवासी भागातील अंगणवाडी, बालक विकास प्रकल्प आणि प्राथमिक आरोग्य केंद्रास अचानक भेटी देऊन गरोदर माता आणि बालकांच्या आरोग्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांना आरोग्याच्या नियोजनाबाबत अनेक ...
जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य समिती सभापती यतिंद्र पगार यांना सोमवारी (दि.८) सर्वसाधारण सभेत सदस्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. पगार यांनी सायंकाळच्या सुमारास काही सदस्यांना बोलताना थांबवून सभा आटोपती घेण्याचा प्रयत्न केल्याने जिल्हा परिषद सदस्य ...
जिल्ह्याच्या पूर्व भागात आतापर्यंत केवळ १० ते २० टक्के पाऊस झाला आहे. त्यातच परतीच्या पावसानेही पाठ फिरविली आहे. त्यामुळे नांदगाव, येवला, मालेगाव, सिन्नर यांसारख्या तालुक्यातील खरीप पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...