नाशिक जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असतानाही शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन व शेततळी पद्धतीचा अवलंब करून कांदापिकाचे उत्पादन घेतले आहे. परंतु कांद्याला प्रतिक्विंटल केवळ ५० रुपये इतकाच भाव मिळाल्यामुळे शेतकºयांपुढे आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे. ...
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रस्तावित करण्यात आलेल्या दोन प्राथमिक आरोग्य केंद्र व एका उपकेंद्राच्या इमारत बांधकामास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी आज प्रशासकीय मान्यता दिली. ...
जिल्हा परिषदेतील परिचर पदोन्नतीबाबत अनेक अडणीनंतर आता प्रशासनाने याबाबतची कारवाई सुरू केली आहे. शासनाने याबाबत काढलेल्या आदेशानंतर आता परिचर संवर्गातील कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहायक पदावर पदोन्नती मिळणार आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते ...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गिरणारे गावातील मुख्य रस्त्याचे काम सुरु करून दोन दिवसानंतर अचानक काम बंद करण्यात आल्याने गावात या कामाबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. ...
मालेगाव तालुक्यातील दाभाडी आरोग्य उपकेंद्राला गळती लागल्याचे कारण पुढे करीत नूतनीकरणासाठी जिल्हा परिषदेला अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात या आरोग्य केंद्राची पाहणी केली असता इमारत कुठेही गळत नसल्याची बाब समो ...