नाशिक : मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी आपल्या एक वर्षाच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत ११ वरिष्ठ सहायकांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून पदोन्नती दिली आहे, तर १०७९ कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती देण्यात आल्या ...
देवळा : सप्तश्रृंगी सहकारी सुतगिरणी मर्या. देवळा हया संस्थेची नोंदणी रद्द करण्यात आल्यानंतर सदर सुतगिरणीच्या सभासदांना त्यांची रक्कम परत करण्याची प्रक्रि या सुरू करण्यात आली असून भागधारकांना धनादेशांचे वाटप करण्यात आले. ...
असंघटित कामगारांनी आयुष्यभर केलेल्या कामाची दखल घेताना त्याच्या कष्टाला योगदान मिळावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या श्रमयोगी मानधन योजनेंतर्गत जिल्ह्णातील कामकाजाचा आढावा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी घेतला. ...
पारंपरिक बचत गटांचे स्वरूप आता बदलत असून, नवे तंत्रज्ञान बचतगटांनी स्वीकारले आहे. यामुळेच लहान गावातल्या महिलांनी बचत गट चळवळीला मोठ्या शहरापर्यंत पोहचविले आहे. ...
महाराष्ट राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा रविवार, दि. २४ रोजी घेतली जाणार आहे. शहर आणि जिल्ह्णातील २७८ केंद्रांवर सदर परीक्षा होणार असून, या परीक्षेसाठी एकूण ४५ हजार ३२७ विद्यार्थी बसले आहेत. ...