मान्सूनच्या हंगामात काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी होऊन रस्ते व पुलांची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने ग्रामीण भागातील दळणवळण यंत्रणेवर परिणाम झाला असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील रस्ते व पुलाची दुरुस्ती करण्यासाठी सुमारे शंभर कोटी रुपय ...
जिल्हा परिषदेत मंगळवारी (दि.१४) घेण्यात आलेल्या पेन्शन अदालतीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार यापुढे दरमहा पाच तारखेच्या आता त्यांची पेन्शन बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली. ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील बल्हेगाव शिवारात उभारण्यात येत असलेल्या बायोगॅस सीएनजी गॅस प्रकल्पाचा पायाभरणी शुभारंभ निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या हस्ते झाला. ...
शिक्षण संस्था चालकांकडून आठ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या अटकेप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने जिल्हा परिषद प्रशासनाला अहवाल सादर केला असून, या अहव ...
नाशिक : शाळांना मंजूर अनुदानानुसार नियमित वेतन सुरू करण्याबाबतचा कार्यादेश काढण्यासाठी तडजोडीअंती आठ लाखांची लाच स्वीकारणाऱ्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक ... ...
शासकीय कामाची फाइल ठेकेदाराच्या ताब्यात देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाच्या (पूर्व) लिपिकास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. विशेष म्हणजे शासकीय कामाची फाइल ठेकेदार स्वत:च वित्त विभागाकडे घेऊन जात असताना लीना बनस ...
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर (४५) यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळ्यात पकडले; मात्र सूर्यास्तानंतर महिलेला कायद्याने अटक करता येत नसल्याने नातेवाइकांना समन्स देत सकाळी ताब्यात देण्याच्या हमीवर मध् ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने शिक्षण विभागातील भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, अशाप्रकारे ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांनाच त्यांच्या हक्काच्या वेतनासाठी अन्यायाचा ...