स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय न घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला राज्यपालांनी मंजुरी दिल्यामुळे मुदत संपणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका मुदतीत न होण्याची शक्यता बळावली असून, त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडण ...
राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी (दि. १९) नाशिक दौऱ्यावर असताना जिल्हा परिषदेतील सर्व विभागांची आढावा बैठक घेऊन कामकाज जाणून घेतले. भूमिहिनांना सरकारी, गायरान जमिनी देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तर पाझर तलावांची कामे जिल्हा परिषद ...
वारंवार ना दुरूस्त होणारे मोबाईल अंगणवाडी सेविकांनी प्रकल्प कार्यालयात जमा केल्याने शासकीय कामकाजात होत असलेला अडथळा लक्षात घेता, सेविकांनी आपले नादुरूस्त मोबाईल परत घेवून ते दुरूस्त करावेत अन्यथा कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल ...
राज्य सरकारने महापालिकेच्या धर्तीवर जिल्हा परिषदेच्याही जागा वाढविण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे ग्रामीण जनतेसाठी मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचा विस्तार वाढणार आहे. ...
कोरोना काळात प्राथमिक आरोग्य केंद्रे व कोविड केअर सेंटरसाठी खरेदी करण्यात आलेले साहित्य प्रत्यक्षात रुग्णालयांना पोहोचलेच नसल्याच्या सदस्यांच्या तक्रारींची दखल घेत पुरवठादाराकडून एकूण खरेदी केलेल्या वस्तू व प्रत्यक्षात पोहोचलेल्या वस्तूंचे ऑडिट करण्य ...
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून अँटिजन कीट ठराविक एका कंपनीकडूनच खरेदी करून साडेसतरा रुपये किमती ऐवजी ८९ रुपयांना ते जिल्हा परिषदेच्या माथी मारण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली काही व्यक्तींची धडपड अखेर फोल ठरली आहे. ...
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची मासिक सभा पदाधिकारी, सदस्यांच्या गैरहजेरीमुळे तहकूब करावी लागली. खुद्द अध्यक्षांनीच कामकाजामुळे सदरची सभा तहकूब करण्याची सूचना केल्यामुळे सभा तहकूब करावी लागल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, दुसरीकडे प्रशासन सभागृह ...
सिन्नर: येथील पंचायत समिती कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय सरपंच-ग्रामसेवक कार्यशाळेत प्रशिक्षणार्थी सरपंच व ग्रामसेवकांना पहिल्या दिवशी दिवसभर चहापाणी व जेवणाशिवाय उपाशीपोटी प्रशिक्षण उरकावे लागल्याचा प्रकार घडला. या प्रकाराने संतप्त झा ...