सध्या आरोग्य विभाग कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत असले तरी, कोरोनाव्यतिरिक्त अन्य आजारांवर प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये उपचार केले जात आहेत. ...
जिल्हा परिषदेच्या शाळा देखील बंद असून, ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, ते टाळण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षकांनी पुढाकार घेऊन साधारणत: चौथी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन शिक्षण सुरू केले आहे. ...
व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून झालेल्या या सभेत कोरोनामुळे शासनाने विकासकामांना लावलेली कात्री, जिल्हा परिषदेच्या एकूण महसुलावर व उत्पन्नात झालेली घट पाहता त्याचे स्त्रोत कमी झालेले आहेत. ...
दर तीन महिन्यांनी होणारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी (दि. १५) रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आली. निवडक पदाधिकारी व सदस्यांनी जिल्हा परिषदेत हजेरी लावून या सभेत सहभागी नोंदविला, ...
लॉकडाऊननंतर शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण खात्याने वेगवेगळ्या तारखा घोषित केल्या. १५ जून रोजी शाळेची घंटा वाजणार असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र, पालक आणि शिक्षण संस्थांचा विरोध तर वाढलाच शिवाय केंद्र शासनानेदेखील आॅगस्टचा मुहूर्त दिल्याने आता १५ ...
महिलेच्या विंचुरीदळवी येथील शेतावर नुकताच लग समारंभ झाला होता आणि त्याचवेळी मुंबई, पनवेल येथील नागरिक या महिलेच्या संपर्कात आल्यानंतर महिलासुध्दा कोरोनाबाधित झाल्याची चर्चा आहे. ...
दरवर्षी साधारणत: शैक्षणिक वर्ष सुरू होवून वर्षे उलट असताना मागास विद्यार्थ्यांना त्यांना हक्काच्या शिष्यवृत्तीची रक्कम मिळत असे. यात काही प्रमाणात शासनाचेही वेळोवेळी बदललेली धोरणे कारणीभूत असून, कधी कधी शाळांना विद्यार्थ्यांची माहिती ...