जिल्हा परिषदेच्या गट-गण प्रारूप रचनेवर प्राप्त झालेल्या हरकतींवरील सुनावणी सोमवारी (दि.१३) रोजी विभागीय आयुक्तांकडे होणार असून, या हरकतींकडे तालुक्यांचे लक्ष लागले आहे. यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणावर हरकती आल्या असल्याने त्यावर होणारा निर्णयदेखील महत्त ...
सिन्नर तालुक्यातील मौजे पाथरे येथील नळपाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करूनही या कामाचे ४८ लाखांचे बिल तयार करून ते मंजूर करून देण्यासाठी जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील शाखा अभियंता राजपत्रित गट ब अधिकारी अमोल खंडेराव घुगे (४३, रा. अशोका म ...
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमामध्ये झालेल्या सुधारणेनुसार नाशिक जिल्हा परिषदेच्या ८४ गट आणि पंचायत समितीच्या १६८ गणांची प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना गुरुवारी (दि.२) जिल्हा प्रशासनाने जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यात ११ गट वाढल ...
कामकाजात हलगर्जीपणा करून ग्रामस्थांना सेवेपासून वंचित ठेवल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक लीना बनसोड यांनी कोटंबी व कोमलवाडी येथील ग्रामपंचायतीच्या दोन्ही ग्रामसेवकांना सेवेतून निलंबित केले आहे. या कारवाईमुळे ग ...
कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत हजर राहण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीचे केल्यानंतर आपल्या मनमर्जीने कार्यालय गाठणाऱ्या खातेप्रमुखांचा अनुभव खुद्द जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनाच आल्याने आता येत्या १ एप्रिलपासून सर्वच खाते ...
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकारी, सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाल संपुष्टात आल्याने प्रशासक राजवट सुरू झाली असून, यापूर्वी पदाधिकारी, सदस्यांना असलेले सारे अधिकार साहजिकच प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बहाल करण्यात आले आहेत. तरी ...