नाशिक : सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे वनविभागाने लागवड केलेल्या दहा हेक्टरवरील क्षेत्रात मंगळवारी (दि.५) रात्रीच्या सुमारास अचानकपणे आग लागली. ... ...
काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करून काही वेळेतच आग आटोक्यात आणली. सदर आग कशामुळे लागली याचे कारण गुलदस्त्यात ...
रविवारी सकाळी म्हसरूळ बोरगड शिवारातील चामरलेणी डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले होते. हे दोघेही डोंगरावर चढल्यानंतर त्यांना माथ्यावर एका भल्यामोठ्या सर्पाने दर्शन दिले. यामुळे दोघेही घाबरले आणि बिथरून सैरावैरा पळाले असता वाट चुकले. ...
नाशिक : निसर्गाचा अस्सल दागिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पक्ष्यांवर मागील पाच वर्षांपासून मोठी ‘संक्रांत’ ओढवत आहे. जानेवारीपासून संकटात सापडणारे पक्षी डिसेंबरपर्यंत शहरातील विविध भागातील वृक्षांवर तुटून पडलेल्या नायलॉन मांजामध्ये अडकून जायबंदी होण्याच ...
शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शरणपूररोडवरील दोन दुकाने जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी (दि.१७) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दोन्ही दुकानांचे मिळून सुमारे ५५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यावसायिकांकडून वर्तविण्यात आला. ...
कर्मयोगीनगरच्या नाल्यातील भूमिगत गटारीच्या एका फुटलेल्या चेंबरमध्ये श्वान पडले. येथील श्रीजी सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांना श्वानाच्या भुंकण्याचा आवाज आल्याने चेंबरमध्ये श्वान पडल्याचे त्यांच्या रविवारी (दि.१५) लक्षात आले. त्यानंतर सकाळी ११ वाजेपासून ...
गंगापूरगावाच्या शिवारात सोमेश्वरजवळ अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन करताना तिघे गोदापात्रात बुडाले होते. त्यापैकी दोघांना वाचविण्यात अग्निशमन, जीवरक्षक दलाला यश आले. गणेशमूर्ती विसर्जित करताना नदीपात्रात बुडालेल्या गणेश पांडुरंग धांडगे या तरुणाचा मृतदेह ...