तपोवन परिसरातील रहिवासी भाग असलेल्या साई कोर्ट नावाच्या गृहप्रकल्पाच्या शेजारी लोकेश लॅमिनेटिस कंपनी आहे. या कंपनीत मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास आगीचा भडका उडाला. ...
अरुंद गल्लीबोळ अन् दाट लोकवस्तीचा परिसर असलेल्या जुन्या नाशकातील नानावली भागातील नागझिरी शाळेलगत असलेल्या एका घराला रविवारी (दि. १६) सकाळी दहाच्या सुमारास अचानकपणे आग लागली. सुदैवाने हे घर कुलूपबंद होते आणि अग्निशमन दलाने वेळीच शर्थीचे प्रयत्न करत आग ...
मेरी रासबिहारी लिंक रोडवर असलेल्या मानेनगरला गुरुवारी (दि.१६) दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास शिवपुष्प रो हाऊस येथे पत्र्याच्या खोलीत गॅस गळती होऊन सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याने संपूर्ण परिसर हादरला. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने या दुर्घटनेत कोणती ...
देवधर व घनकर लेनच्या कॉर्नरला असलेला सुमारे शंभर वर्षांहूनही अधिक जुना वैश्य वाडा शनिवारी संध्याकाळी अचानकपणे कोसळला. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली. रविवारी (दि.४) पहाटेसुध्दा या वाड्याचा काही धोकादायक झालेला भाग पाठीमागून पुन्हा कोसळल्याचे रह ...
पोलिसांनी गुन्ह्याची तीव्रता कमी करण्यासाठी कमकुवत कलम लावले असून याप्रकरणी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार असून न्यायालयातही दाद मागणार असल्याचे खोडे यांनी सांगितले. ...
पावसाळा सुरू झाला असून शनिवार-रविवार निसर्गाच्या सानिध्यात आनंद घेण्यासाठी परिसरात तरुणांची मोठी गर्दी असते. अनेक तरुण या ठिकाणी येऊउन मद्यपान करतात. मद्यपान केल्यानंतर काहींना पाण्यात उतरण्याचा मोह आवरत नाही, त्यामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. ...