नाशिक शहरात गेल्या आठवडाभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज सरासरी दोनशे इतकी वाढली. कोरोनाचा फैलाव पुन्हा वेगाने होऊ लागल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. ...
देवळा : येथील मुद्रांक घोटाळा प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्हा मुद्रांक अधिकारी कैलास दवंगे यांनी तत्कालीन दुय्यम निबंधक प्रकाश गांगोडे यांच्याकडून पदभार काढून घेत माधव महाले यांच्याकडे सोपविला होता. आता महाले यांच्याऐवजी स्वप्निल बिरकुरवार यांच्याकडे ...
नाशिक: जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्ण संख्येत काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत असल्याने प्रशासनाकडून सुरक्षिततेबाबत खबरदारी घेतली जात आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी संबधित यंत्रणांना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दि ...
नांदगाव : तालुक्यातील निवडणुका संपन्न झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवडीच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून बारा व पंधरा फेब्रुवारी रोजी अशा दोन टप्प्यात होणाऱ्या या विशेष सभेसाठी पिठासनाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तहसीलदार उदय कुलकर्णी ...
राज्यातील ७२ लाख वीजजोडण्यांचा पुरवठा खंडित करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने तत्काळ मागे घ्यावा, या मागणीसाठी भाजपतर्फे शुक्रवारी (दि. ५) हल्लाबोल आंदोलन करीत तिबेटीयन मार्केट येथील महावितरण कार्यालयास टाळे ठोकले. ...
नाशिकरोड : देवळालीगाव शिवारातील शेतकऱ्यांना महसूल मागणीच्या बेकायदेशीर नोटिसा त्वरित मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार योगेश घोलप यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी महसूल मंत्र्यांकडे तक्रार केली आहे. ...
सटाणा : शहराचे आराध्य दैवत संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज स्मारक सुशोभीकरण समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे बुधवारी (दि. ३ फेब्रुवारी) सटाणा दौऱ्यावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सूरज ...