सिन्नर : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाला सिन्नर तालुक्यातील शिवडे येथील शेतकºयांचा विरोध असतांना रविवारी अचानक मोजणीसाठी काही कर्मचारी आले. याची माहिती शेतकºयांना मिळताच शेतकºयांनी त्यांना ताब्या घेऊन विचारपूस केली. कर्मचाºयांनी माफी मागि ...
मंत्रालयातील व पंचवटी एक्स्प्रेसमधील उंदीर एकीकडे चर्चेत येऊन गेले असताना व्यवस्था अगर यंत्रणा कुरतडणाऱ्या उंदरांचे काय, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक ठरावे, कारण वास्तवातील उंदीर करणार नाहीत तितके वा त्यापेक्षाही अधिकचे नुकसान या मानवी उंदरांकडू ...
मालेगाव तहसील आवारातून सोमवारी मध्यरात्री वाळूमाफियांनी पळवून नेलेल्या दहापैकी सहा ट्रक मनमाड व चोंढी शिवारातून छावणी पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणी शुक्रवारी दोघा संशयित आरोपींना अटक केल्याने आरोपींची संख्या आता सहा झाली आहे, तर चार फरार संशयि ...
नाशिक तहसील कार्यालयातील पुरवठा खात्यातील अनागोंदी कारभाराबद्दल कर्मचारी निलंबित करण्याची कार्यवाही केली असली तरी, या साऱ्या प्रकरणात दोषी अधिकाºयांवर काय कारवाई केली तसेच आधार सिडिंगचे काम करणाºया ठेकेदाराला काम पूर्ण न करताच देयके कशी अदा केली आदी ...
विनापरवाना माती व गाळ वाहतूक करणाऱ्यांवर नांदगाव वनविभागाने कारवाई करत एक जेसीबी व पाच ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करत सहा वाहनधारकांवर वन कायद्यानुसार कारवाई केली आहे. यामुळे वाळू व माती-रेती अवैध तस्करी करणाºया माफियांचे धाबे दणाणले आहेत. ...
नाशिक : मालेगाव तहसीलदार कार्यालयाच्या आवारातून वाळूने भरलेल्या दहा ट्रक पळवून नेण्याच्या घटनेवर तीन दिवसांनंतरही महसूल खात्याचे अधिकारी व कर्मचारी विश्वास ठेवायला तयार नसून, मालेगावातून पळालेल्या या गाड्या जिल्ह्यातील अन्य मार्गावरील जागरूक महसूल व ...
मुस्लीम धर्मीयांसाठी काम करणारे मौलाना सज्जाद नोमानी यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घ्यावा, या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...
मालेगाव तहसील कार्यालयाच्या आवारातून दंड न भरताच पळवून नेलेल्या वाळूच्या १० ट्रक शोधण्यासाठी महसूल, पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे. तसेच या प्रकरणाची जिल्हाधिकारी कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे. अंमळनेर, जि. जळगाव येथील ...