नाशिक : परवानाधारक घासलेट विक्रेत्यांच्या लाभार्थींकडील एक व दोन गॅस सिलिंडरची खातरजमा न करता विशिष्ट विक्रेत्यांवर करण्यात आलेल्या मेहेरनजर करण्याच्या शहर धान्य वितरण कार्यालयाच्या कार्यपद्धतीची वेगवेगळ्या पातळीवर चर्चा झडू लागली आहे. ...
अन्न व नागरी पुरवठा विभागाने १ एप्रिलपासून एईपीडीएस प्रणालीचा वापर रेशन दुकानदारांना अनिवार्य केल्याने यापुढे आधार लिंक व अंगठ्याचा ठसा पॉस यंत्रावर उमटल्याशिवाय शिधापत्रिकाधारकांना धान्य न देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यादृष्टीने सोमवारी शहरात ...
दोन दिवसांपूर्वी रेशन दुकानदारांच्या शिष्टमंडळाने राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांची भेट घेऊन दुकानदारांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा घडवून रेशन दुकानदारांचा १ एप्रिलपासून सुरू होणारा संप स्थगित केल्याचे जाहीर केलेले असतानाच मंत्री ...
ग्रामोदय माध्यमिक विद्यालयात पोलूशन वर सोलूशन उपक्रमातंर्गत विद्यार्थ्यांनी विविध चित्र रेखाटून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. विद्यार्थ्यांनी झाडांच्या तीन पानांवर 'कचरा जाळत नाही 'रू 5000/दंड आहे, 'कचरा घंटागाडीतच टाकतो', 'कचरा वर्गीकरण करतो' ...
निवडणुकांच्या काळात मतदार याद्यांमध्ये दिसून येणाऱ्या त्रुटी आणि दोष दूर करण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले असून, राज्याचे निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी मंगळवारी (दि. २७) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील निव ...
मालेगाव तहसील कार्यालयाच्या आवारातून वाळूच्या गाड्या पळवून नेण्यामागे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा हात आहे काय याची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. या संदर्भात अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना तसे पत्रही देण्यात आले आहे. ...
प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला सिन्नर तालुक्यातील शिवडे येथील शेतकºयांचा विरोध असताना रविवारी अचानक मोजणीसाठी काही कर्मचारी आले. याची माहिती शेतकºयांना मिळताच शेतकºयांनी त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. कर्मचाºयांनी माफी मागितल्यानंतर ...