रहिवासी परिसरात सर्रासपणे मद्यविक्री, बियर बार चालविणाऱ्या व्यावसायिकाविरुद्ध कठोर कारवाई करत व्यवसाय बंद करण्याच्या मागणीसाठी सावतामाळी कॅनॉल रस्त्यावरील खोडेनगरमधील महिलांनी आक्रमक होत जोरदार आंदोलन केले. ...
पुरवठा खात्यात कामे केलेल्या तत्कालीन चार डझनांहून अधिक महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पोलीस खात्याने इगतपुरी धान्य घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल केल्याने त्याची राज्यभर चर्चा होणे जसे स्वाभाविक आहे तसेच या गुन्ह्याच्या तपासात सुरुवातीपासून पोलिसांची बदल ...
जिल्ह्यातील सुरगाणा व वाडीवºहे रेशन धान्य घोटाळ्यात पोलिसांनी तत्कालीन तहसीलदार, पुरवठा अधिकारी, रेशन दुकानदार तसेच गुदाम अधिकाऱ्यांना आरोपी करण्यात आले असून, या गुन्ह्यातील आरोपींची संख्या ८४ झाली आहे़ या वरिष्ठ अधिकाºयांना अटक केली जाणार असल्याची म ...
निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारसंघात सप्टेंबर ते आॅक्टोबरअखेर राबविलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेत मतदार यादीत नव्याने नाव नोंदविलेल्या मतदारांची आयोगाच्या वेबसाइटवर आॅनलाइन नावनोंदणीचे काम राज्यात युद्धपातळीवर सुरू असतानाच, गेल्या तीन दिवसांपासून आयोग ...
केंद्र सरकारच्या पुढाकाराने शहरात स्वस्त आणि पर्यावरणपूरक असलेल्या सीएनजी गॅसचा पुरवठा करण्यासाठी नाशिक महापालिका हद्दीतील सीएनजी गॅस कंपनीच्या वतीने इंदिरानगर परिसरापासून सर्वेक्षणला सुरुवात करण्यात आली आहे. ...
नाशिकला वारसास्थळांचा जिल्हा म्हटलं तर वावगं होणार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातील जिवंत इतिहास येथील ख्रिस्ती दफनभूमीतील कबरींभोवती दडलेला आहे. हा इतिहास जाणून घेण्यासाठी राज्य पुरातत्व विभागाने सकारात्मकता दर्शविली असून, त्यादृष्टीने लवकरच पाहणी दौर ...
रेशनिंगचा २३० क्विंटल (४६० गोण्या) तांदूळ कंटेनरमध्ये भरून धुळ्याकडून मुंबई येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या कंटेनरचालक सुनील महादेव कोल्हार, रा. कापशी, ता. आष्टी, जि. बीड याला किल्ला पोलिसांनी अटक केली आहे. ...