राजकीय पक्ष तसेच उमेदवाराकडून स्टार कॅम्पनिंगद्वारे होणा-या खर्चाचा तपशिल, निवडणूक काळात राजकीय पक्षांकडून एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम बॅँक खात्यात जमा करणे किंवा काढणे तसेच उमेदवाराच्या खात्यातून दहा लाखांहून अधिक रक्कम काढणे किंवा जमा करणेबा ...
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणाºया अंबड येथील मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील कामकाजाचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या. ...
निवडणूक काळात बँकांनी बँकेत होणाऱ्या आर्थिक व्यवहारांचा संपूर्ण तपशील ठेवणे आवश्यक असून, संशयास्पद व्यवहारांची माहिती निवडणूक शाखेस सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. ...
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या काळात कोणत्याही राजकीय पक्षाने वा उमेदवाराने निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या निवडणूक मतपत्रिकेची नक्कल करणारी मतपत्रिका ... ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी राजकीय पक्ष, संघटनांनी लावलेले फलक, बॅनर्स काढले जात असताना शासकीय कार्यालयांमध्येदेखील शासनाच्या योजनांच्या जाहीरात फलक लावण्यात आलेले आहेत, ...
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांनी अथवा समर्थकांनी विनापरवाना ध्वनिक्षेपकाचा प्रचारासाठी वापर केल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिला आहे. ...
राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आपल्या पक्षाचे नाव, निवडणूक चिन्हे आपल्या खासगी वाहनांवर लावून फिरतात, निवडणूक आयोगाने त्यालाही आक्षेप घेतला असून, तसे करणेदेखील राजकीय पक्षाचा प्रचार मानला आहे. ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेचे काटेकोरपालन करण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणेवर असली तरी जनतेलाही आचारसंहितेबाबत जागृती निर्माण करून आचारसंहिता भंग झाल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे थेट करण्याची मुभा देण्यात आली आहे. ...