विधानसभा निवडणुकीसाठी पंधरा विधानसभा क्षेत्रात सुरू असलेल्या निवडणूक कामांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला असून, काही मतदारसंघांतील मतदान केंद्रांनादेखील त्यांनी भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली. ...
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघातून विविध प्रकारच्या ४७० तक्रारी जिल्हा निवडणूक शाखेकडे प्राप्त झाल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांपासून ते पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या तक्रारींच ...
निवडणूक यंत्रणेची जबाबदारी असलेल्या जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सध्या ईव्हीएम विषयीची विश्वासार्हता वाढविण्यासाठी जनजागृती मोहीम राबविली जात आहे. ...
सेल्फी म्हटलं की तरुणाईला उत्साह गगणात मावत नसतो. पर्यटनस्थळावरील सेल्फी असो वा घरामधील सेल्फी यांसारख्या सर्वच ठिकाणी तरुणाईचा सेल्फी क्रश सध्या बघायला मिळतो. याचसाठी सेल्फीच्या प्रेमात असलेल्या तरुणाईला मतदानाकडे वळविण्यासाठी ‘वोट कर नाशिककर’ या मो ...
आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी सप्टेंबर महिन्यात १८ वर्ष पूर्ण झालेल्या मतदारांनादेखील नाव नोंदणीची संधी मिळावी यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील सुमारे २४,५०० मतदार नवमतदारांची नावे नोंदविण्यात आली आहेत. या ...
मुंबईतील आरे कॉलनीतील वृक्षतोडीविरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून विरोध केला जात असतानाही न्यायालयाच्या निर्णयानंतर एका रात्रीत बेसुमार वृक्षतोड करण्यात आलीच शिवाय विरोध करणाऱ्यांना तुरुंगात डांबण्यात आल्याने या घटनेचा ‘आम् ...
बदलत्या वातावरणामुळे पावसाचा मूळ स्वभावच बदलून गेल्याने ठराविक क्षेत्रात धोधो बरसणाऱ्या अतिवृष्टीने होणाºया नुकसानीचे निकष कसे पडताळून पहावेत, असा पेच जिल्हा प्रशासनालाही पडू लागला आहे. परंपरागत पावसाचे सर्व ठोकताळे लहरी पावसामुळे केव्हाच वाहून गेल्य ...
दुपारच्या वेळी एका प्रमुख पक्षाचा उमेदवार अर्ज भरण्यासाठी येण्यापूर्वी त्याचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्याचदरम्यान एक मांजर आडवे गेल्याने आपल्या नेत्यासाठी हे अशुभ ठरायला नको. अशी त्यांच्यात चर्चा रंगली. ...