जुने नाशिकमधील बडी दर्गासह, आनंदवली येथील हजरत पीर सय्यद हसन रांझेशाह बाबा यांचाही दर्गा दर्शनासाठी बंद ठेवण्यात आल्याची माहिती शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांनी दिली. ...
नाशिक : जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बुधवारी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील सज्जतेचा आढावा घेतला. नाशकात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास महानगरासह जिल्हाभरात सर्वत्र सज्जता असावी, या दृष्टीने संयुक्त पाहणी दौरा ...
हे आदेश साथरोग नियंत्रण कायदा १८९७ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदीनुसार दिलेले असून ते सर्वच्या सर्व म्हणजे पंचतारांकित हॉटेलपासून लहान ठेल्यापर्यंत तसेच रिसॉर्ट आदिंनाही लागू आहेत ...
पुढील पंधरा दिवस नाशिककरांना अधिकाधिक सतर्क रहावे लागणार आहे, कारण हा पंधरवडा जास्त धोक्याचा असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून अधिकाधिक खबरदारी घेतली जात असून शहराची गल्लीबोळ पिंजून काढला जात आहे ...
औषध प्रशासनाकडून केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून केवळ परवानाधारक उच्च प्रतीच्या सॅनिटायझरची विक्री करण्याचे आदेश दिले गेले आहे. सॅनिटायझर विक्रीसाठी औषध दुुकानात ठेवताना त्याचे बिलींग करणे अत्यावश्यक ...
शेती क्षेत्राचा वापर विनापरवाना बिगरशेती व्यवसायासाठी करण्याचा प्रकार अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहर परिसरातील शेतीक्षेत्रात हॉटेल्स आणि ढाबा, असे व्यवसाय थाटण्यात आले असल्याने अशा मिळकतधारकांना महसूल विभागाने नोटिसा बजावून करवसुलीला ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील शिवभोजन थाळीला नाशिक जिल्ह्णात मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता जिल्हा प्रशासनाने यामध्ये अधिक वाढ करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. सद्यस्थितीत ठाणे जिल्ह्णानंतर नाशिकचा क्रमांक असल्याने आता अव्वल येण्या ...