शहरातील म्हसरूळ परिसरातील किशोर सूर्यवंशी मार्गावरील एक युवक कोरोनाबाधित असल्याचे आढळल्यानंतर महापालिकेने त्या बाधिताच्या घरापासूनचा शंभर मीटर भाग सील केला आहे. या बाधिताच्या संपर्कातील पाच जणांना डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाधि ...
नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा मालेगावच्या भयावह वेगाने घडणाऱ्या पॉझिटिव्ह केसेसमुळे थेट ११० वर पोहोचला आहे. मंगळवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये मालेगावच्या ११ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मालेगावची बाधितसंख्या थेट ...
गेल्या महिनाभरापासून बंद असलेले उद्योग सुरू करण्यासाठी असलेले निर्बंध जिल्हाधिकाऱ्यांनी शिथिल केले असून, त्यामुळे बाधित रुग्णांच्या घराच्या परिसरातील झोन वगळता नाशिक शहरातील उद्योग सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे आता किमान येत्या एक ते दो ...
नाशिक : गेल्या महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोना संसर्गाबाबत नाशिक सुरक्षित वाटत होते आणि अचानक दुर्दैव सुरू झाले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातच नव्हे तर शहरातही बाधित रुग्ण आढळले आहेत. बघता बघता जिल्ह्यात ही संख्या पंधरावर पोहोचली आणि दोन जणांचे बळी गेले. ...
शनिवारी (दि.२८) गोदाकाठावर सर्रासपणे फिरणा-या काही बेघरांना संत गाडगे महाराज धर्मशाळेत महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी वाहनांमधून रवाना केले; मात्र काही वेळेतच सर्व बेघर पुन्हा गोदाकाठावर ...