येथील बंदोबस्तावर असलेले पोलिस कर्मचारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेत पंकजच्या हातातून पेट्रोलची बाटली जप्त करत त्यास दालनातून बाहेर काढले आणि पोलीस वाहनात डांबून थेट सरकारवाडा पोलीस ठाण्यात हलविले. ...
नाशिक; निराधार बहिणीकडून शेतीचे हक्कसोड पत्र लिहून घेत नंतर तिची जबाबदारी नाकारणाºया भावाच्या डोळ्यावर आलेली झापड जिल्हाधिकाऱ्यांच्या एका आदेशाने खाडकन उडाली. जिल्हाधिकाºयांनी संबंधित हक्कसोडपत्र रद्द करण्याचा आदेश करून त्या बहिणीच्या हक्काचे रक्षण क ...
नाशिक: अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकानांची वेळ सारखी असावी म्हणून गुरूवार (दि.१५) पासून जिल्'ातील दुकानांच्या वेळा या सकाळी ९ ते रात्री ९ अशी असणार आहे. याबाबतचा अद्यादेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्य शासनाने बुधवारी (द ...
नाशिक: जिल्'ातील कोरोनाची परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात येत असली तरी अजूनही व्यापक सतर्कता राखणे आवश्यक आहे. सध्या शहरात मास्क वापरण्याबाबत काहीसा निष्काळजीपणा दाखविला जात असल्याने यापुढे मास्क वापराविषयी अधिकच लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. पालक ...
नाशिक: गॅस जोडणी नसल्यामुळे चूल वापरणाऱ्या कुटूंबांना अनुदानित कॅरोसिनचा पुरवठा केला जात होता. तथापी राज्य शासनाच्या ‘चूल मुक्त Ñ आणि धूर मुक्त महाराष्टÑ’ या उपक्रमांतर्गत गॅस नसलेल्या कुटूंबियांना गॅस जोडणी देऊन जिल्हा केरोसीन मुक्त करण्यात आल्याची ...
नाशिक: साथरोग आणि व्यवसाय या दोन्हीचा समतोल साधून सर्वच व्यवसायांच्या वेळा या एकसमान ठेवण्यात आल्या असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी सात वाजेची वेळ मर्यादा कायम राहाणार असल्याचे स्षष्ट केले आहे. त्यामुळे जिल्'ातील हॉटेल्स,रेस्टॉरंट हे सायंक ...
नांदूरवैद्य : भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय अंतर्गत प्रादेशिक लोकसंपर्कब्युरो, नाशिक यांच्या वतीने कोवीड 19 जनजागृती रथास जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत जनजागृती कार्यक्र माचे उद्घाटन करण्यात आले . ...