पेठ : तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती नसल्याने शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाच्या एकाधिकार धान्य खरेदी केंद्रावर अवलंबून रहावे लागते. ...
पिंपळगाव बसवंत : रेशन दुकानांतील गैरव्यवहार टाळण्यासाठी शिधापत्रिका आणि रास्त भाव दुकाने बायोमेट्रिक प्रणाली तसेच आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय सरकारकडून तीन वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. या निर्णयाचे कार्ड धारकांकडून स्वागत होत कुटुंब प्रमुखांसह सद ...
प्रादेशिक परिवहन विभागाकडून तयार करण्यात आलेली रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका पुस्तिका सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे; मात्र य ही पुस्तिका सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रभावी 'तजवीज' करणेही तितकेच गरजेचे आहे, तरच या पुस्तिकेचा उपयोग होईल. ...
नाशिक जिल्ह्यात ६२१ ग्रामपंचायतींसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रचाराची बुधवाारी (दि. १३) सायंकाळी सांगता होणार आहे. यंदा उमेदवारांना प्रचारासाठी अवघे आठच दिवस मिळाले. त्यातही पावसामुळे दोन दिवस वाया गेले. त्यामुळे गावागावात प्रचाराची रणधुमाळी उडाली ह ...
आग लागल्यानंतर फायर एक्स्टिंग्विशरच्या साह्याने विझविण्यासाठीची तातडीची व्यवस्था असते. मात्र हे यंत्र चालविण्याची माहिती असणे अपेक्षित आहे. या हेतूने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. विशेष म्हणजे या प्रशिक्षणात महिल ...
जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीच्या प्रचारासाठी अवघे दोन दिवस उरले असून, प्रचाराची रणधुमाळी अधिकच रंगणार असल्याचे एकूणच चित्र आहे. अवकाळी पावसामुळे प्रचारात खंड पडल्याने उमेदवारांना आता उर्वरित दोन दिवसांत प्रचारात आघाडी घ्यावी लागणार असल्याने उमेदवार, ...
जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी यंत्रणा कामाला लागली असून, शुक्रवारी तालुका पातळीवर बॅलेट आणि कंट्रोल युनिटची प्राथमिक स्तर तपासणी करण्यात आली तर काही तालुक्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही पार पडले. २१३२ प्रभागांमध्ये ह ...
ग्रामपंचायतीच्या मालकिच्या मालमत्तेपासून ते थेट गावातील प्रत्येक नागरिकाच्या नावे असलेल्या जमिनीची ड्रोनच्या साहाय्याने मोजणी करून, त्याची मालमत्ता नावे करण्याच्या केंद्र सरकारच्या सन्मान योजनेसाठी जिल्ह्यातील दोन तालुक्यांची पायलट प्रोजेक्टसाठी निवड ...