प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आधारकार्ड आहे आधार कार्ड नवीन काढणे लिंक करणे पत्ता बदलणे किंवा मोबाइल क्रमांक बदलले यासह विविध तुरटी बदलण्यासाठी आधार कार्ड केंद्रात वर ये जा करावी लागते परंतु परिसरात आधारकार्ड केंद्रच ...
चुंचाळे, अंबड भागात महापालिका क्षेत्रात जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्उत्पादन योजनेअंतर्गत झोपडपट्ट्यांमधील बेघरांसाठी चुंचाळे बेघर घरकुल योजना उभारण्यात आली असून, या भागात शासकीय जागेवर अवैध स्टोन, खडी क्रशर व्यावसायिकांमुळे माती, खडी व कच यांची धूळ उडत ...
दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे पकडण्यात आलेला धान्याचा साठा हा रेशनचा काळाबाजार करणाºया टोळ्यांमधील पूर्ववैमनस्यातून उघडकीस आला असून, त्यात एका टोळीने पोलिसांना धान्याची सुपारी दिली, तर दुसºया टोळीने ग्रामीण पोलिसांच्या मदतीने स्वत:चा बचाव करण्यासाठ ...
केंद्रस्तरीय अधिका-यांना चार हजार रुपये किमतीचा ‘स्मार्ट फोन’ आयोग स्वखर्चाने घेऊन देणार आहे. नाशिक जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर दिंडोरी तालुक्याची त्यासाठी निवड करण्यात आली ...
विशेष म्हणजे अटक टाळण्यासाठी या तिघा आरोपींनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती व न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही गेल्या नऊ महिन्यांपासून ते राजरोस मोकळे फिरत होते, परंतु पोलिसांना त्याचा थांगपत्ताच नव्हता. ...
पर्यावरणाचा विचार करता सायकलप्रेमींसाठी नाशिक ते त्र्यंबकेश्वर या २९ किलोमीटर अंतरातील रस्त्याच्या दुतर्फा सायकल मार्ग करण्याचा निर्णय जिल्हाधिकाºयांनी घेतला असून, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून निधीची उपलब्धता करण्यात येणार आ ...
लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : राज्यात खळबळ उडवून देणाºया कोट्यवधी रूपयांच्या बहुचर्चीत सुरगाणा धान्य घोटाळ्यातील प्रमुख सुत्रधार व शासकीय धान्याचा वाहतूक ठेकेदार एकीकडे पोलीस दप्तरात फरार असल्याचे नमूद करण्यात आलेले असताना दुसरीकडे या वाहतूक ठेकेदाराने ...
राज्यात गाजलेल्या नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथील कोट्यवधी रुपयांचे धान्य घोटाळ्यातील तीन आरोपी पोलिसांच्या कृपेने अजूनही मोकळे फिरत आहेत. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने नऊ महिन्यांपूर्वी आरोपींचा जामीन अर्ज फेटाळल्याची बाब राज्याच्या पुरवठा मंत्र ...