ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होताच, निवडणुकीशी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संबंध असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर निवडणूक आचारसंहितेचे तंतोतंत पालन करण्याच्या जबाबदारीबरोबरच, प्रशासकीय तयारीचा अतिरिक्त भार टाकला गेला आहे. ...
लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीपासूनच निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांकडून समर्थक व मतदारांचा कौल आजमाविण्याची प्रकिया सुरू करण्यात आली. त्यानुसार दिवसभर थकलेल्या कार्यकर्त्यांचा श्रमपरिहार रात्रीच्या ‘बैठकी’तून काढण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे गेल्य ...
आर्थिक वर्षाचे अखेरचे दोन दिवस शिल्लक असल्याने सर्वच शासकीय कार्यालयात इष्टांकपूर्तीसाठी जोर लावला असून, कारवाईच्या भीतीने तसेच प्रलंबित रक्कम देऊन खाते क्लोज करायचे असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल बॅँका आणि शासकीय कार्यालयात झाली. ...
देशाच्या विविध भागांतून नाशिक जिल्ह्यासाठी ही यंत्रे आणण्यात आली आहेत. यापूर्वीच या यंत्राची चाचणी तज्ज्ञांकरवी करण्यात आली असून, आता कोणत्या विधानसभा मतदारसंघासाठी कोणते यंत्र पाठवायचे त्याची निवड सरमिसळ पद्धतीने करायची, जेणेकरून कोणलीही शंका राहू न ...
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी करणारे उमेदवार व राजकीय पक्षांच्या प्रचारासाठी सर्वच उमेदवारांकडून स्टार कॅम्पेनर जसे पक्षाचे वरिष्ठ नेते वा चित्रपट अभिनेते, तारकांना पाचारण केले जाते ...
लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग मतदारांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांसाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या पहिल्याच बैठकीकडे पाठ फिरविणाºया शहरातील चौघा वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावूनही त्याचा मुदतीत खुलासा न क ...
स्थायी समितीच्या एका जागेसाठी निवडणूक घेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे नगरसचिवांनी परवानगी मागितली खरी; परंतु त्याला अत्यंत तांत्रिक भाषेत जिल्हा प्रशासनाने उत्तर दिले असून, ...
राजकीय पक्ष तसेच उमेदवाराकडून स्टार कॅम्पनिंगद्वारे होणा-या खर्चाचा तपशिल, निवडणूक काळात राजकीय पक्षांकडून एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम बॅँक खात्यात जमा करणे किंवा काढणे तसेच उमेदवाराच्या खात्यातून दहा लाखांहून अधिक रक्कम काढणे किंवा जमा करणेबा ...