कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने होमक्वारंटाइन असलेले जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी विधिमंडळ अधिवेशनासंदर्भातील कामकाज आपल्या निवास्थानातूनच पूर्ण केले. गेल्या शनिवारी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ते घरातूनच ऑफिस ॲटोमेशनच्या माध्यम ...
कोरोना मृत्यूसह अन्य बाबींच्या नोंदी अद्ययावत ठेवल्या नाही. विलंबित बळी खासगी रुग्णालयांचेच असल्याचे सांगून प्रत्यक्षात त्यात शासकीय आणि खासगी अशा दोन्ही रुग्णालयांतील बळींच्या नोंदी घुसवण्यात येत आहेत. हे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी सूरज मांढरे य ...
जिल्ह्यात विकासाची कामे करताना पर्यावरणाचे आणि सांस्कृतिक पाऊलखुणांचे जतन व्हावे यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात आला असून, याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काढले आहेत. ...
येवला : हॉटेल व्यवसायास सकाळबरोबरच सायंकाळी ६ ते १० अशी वेळ वाढवून देण्याची मागणी येथील नोंदणीकृत संस्था हॉटेल व्यापारी असोसिएशनने प्रांताधिकारी सोपान कासार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ...
गंगापूर धरणाच्या संरक्षण भिंतींवर सायकलिंग करण्याचा प्रताप मागील वर्षीसुध्दा ऑक्टोबर महिन्यात हौशी सायकलपटूंनी केला होता. यावर्षी पुन्हा गंगापुर धरणाच्या परिसरात घुसखोरी करत सायकलिंग केली जात असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली. ...
लहान मुले कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बाधित होणार नाही याची काळजी पालकांनी देखील घ्यावी, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. ...