रविवारी गोदावरीच्या महापुरामुळे बाधित झालेल्या गंगापूर, आनंदवली, सावरकरनगर परिसरातील पूरग्रस्तांना नाशिक महापालिकेच्या शाळेत तात्पुरती व्यवस्था करण्यात आल्याने सोमवारी प्रभाग सभापती संतोष गायकवाड व नगरसेवक विलास शिंदे यांनी त्यांच्या जेवणाची व अन्य स ...
रविवारी सकाळी ११ वाजता गंगापूर धरणातून सुरू असलेला विसर्ग थेट ३६ हजारांपर्यंत वाढविला गेला. दुपारपर्यंत हा विसर्ग ४५ हजारांपर्यंत पोहोचल्याने गोदावरीला महापूर आला. या महापुराने गोदाकाठालगत असलेल्या बाजारपेठा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्या. ...
नाशिक शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रौद्ररूप धारण केले होते. मुसळधार पावसामुळे नंदिनी नदीला आलेल्या पुराचे पाणी लगतच्या सुमारे ४० घरांमध्ये शिरल्याने सर्व कुटुंबांची वाताहत झाली. ...
जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच नद्यांना पूर आला आहे. दारणा धरण परिसरात रविवारी मुसळधार पाऊस कायम होता त्यामुळे धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे नदीने धोकादायक पातळी ओलांडली. ...
पंचवटी : रविवारी सकाळी गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याखाली झोपड्या, राहुट्या सगळे काही वाहून गेल्याने मोलमजुरी करणारे विविध तालुक्यांमधून ... ...
‘स्मार्ट सिटी’ अभियानातंर्गत ‘सायकल शेअरिंग’ या अनोख्या प्रकल्पाची नाशिक शहरात सुरुवात करण्यात आली होती, पण दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणचे सायकल स्टेशन पाण्याखाली गेल्याचे दिसून आले. महापालिकेने ठिकठिकाणी लावण्या ...
शनिवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर-गिरणारे, आनंदवल्ली-चांदशी या मोठ्या पुलांवरून गोदावरीच्या पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले होते. सोमवारी पुराचे पाणी ओसरल्याने दोन्ही पुलांवरून वाहतूक सुरू ...