लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नसिरुद्दीन शाह

नसिरुद्दीन शाह

Naseeruddin shah, Latest Marathi News

देशात भयंकर तिरस्कार आणि क्रूरतेचे वातावरण, नसिरुद्दीन शाहांचे पुन्हा टीकास्र  - Marathi News | the country is awash with horrific hatred and cruelty - Naseeruddin Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात भयंकर तिरस्कार आणि क्रूरतेचे वातावरण, नसिरुद्दीन शाहांचे पुन्हा टीकास्र 

भारतात राहताना आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता वाटते, असे वक्तव्य केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी देशातील परिस्थितीबाबत पुन्हा एकदा भाष्य केले आहे. ...

आमीर, नसीर आणि ‘दीवार’चा जुना घोळ - Marathi News | 2018 Movies - 'Us Aadmi ka sign .. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :आमीर, नसीर आणि ‘दीवार’चा जुना घोळ

नसीरुद्दीन शाहसारख्या अनेक ज्येष्ठांची भूमिका दीवारमधल्या निरुपा रॉयची आहे. राज्यकर्त्यांनी आणि त्यांना निवडून आणणाऱ्या बहुसंख्यकांनी उन्मादानं अमिताभी डायलॉग मारणं चालूच ठेवलं तर एक दिवस खरोखरच गुन्हेगार अमिताभची आई, घर नव्हे देश सोडून निघून जाईल... ...

संगीत देवबाभळी’ नाटकाचे २०० प्रयोग पूर्ण, रसिकांसह नसिरुद्दीन शाह यांच्यावरही नाटकाची मोहिनी - Marathi News | Sangeet DevBabhali completes 200 show, naseeruddin shah applauded play | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संगीत देवबाभळी’ नाटकाचे २०० प्रयोग पूर्ण, रसिकांसह नसिरुद्दीन शाह यांच्यावरही नाटकाची मोहिनी

पुण्यात या नाटकाचा २०० वा प्रयोग पार पडला. संगीत देवबाभळी हे संत तुकाराम आणि विठू माऊली यांच्यातलं नातं सांगणारं नाटक आहे. ...

इम्रान खान यांच्या भारतविरोधी 'बोलंदाजी'वर कैफची फटकेबाजी - Marathi News | Mohammad Kaif gives it back to Imran Khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इम्रान खान यांच्या भारतविरोधी 'बोलंदाजी'वर कैफची फटकेबाजी

भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने मंगळवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना खडे बोल सुनावले. ...

भारताइतकी सामाजिक सहिष्णुता जगात कोणत्याच देशात नाही - बाबा रामदेव - Marathi News | ramdev on naseeruddin shah row india is most socially tolerant country in the world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताइतकी सामाजिक सहिष्णुता जगात कोणत्याच देशात नाही - बाबा रामदेव

भारतात जेवढी सामाजिक सहिष्णुता आहे, तेवढी  जगात कोणत्याही देशात दिसणार नाही. असे वाटत असेल तर सर्व जग फिरून बघून या, असा खोचक टोला बाबा रामदेव यांनी नसीरुद्धीन शहा यांना हाणला आहे. ...

मी देशभक्तच, पण गोंधळ घालण्याची गरज वाटत नाही- नसीरुद्दीन शहा  - Marathi News | naseeruddin shah book release through video message in ajmer literature festiva | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी देशभक्तच, पण गोंधळ घालण्याची गरज वाटत नाही- नसीरुद्दीन शहा 

नसीरुद्दीन शहांचं जुन्या विधानबद्दल स्पष्टीकरण ...

नसीरूद्दीन शहा म्हणाले, मी देशभक्त हे ओरडून सांगण्याची गरज नाही!! - Marathi News | Naseeruddin Shah releases his book with a video message at the Ajmer Literature FestivalEntertainment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नसीरूद्दीन शहा म्हणाले, मी देशभक्त हे ओरडून सांगण्याची गरज नाही!!

नसीरुद्दीन शहा यांच्या एका वक्तव्याने सध्या रान माजले आहे. समाजात विष पसरल्याने आता मला माझ्या मुलांची चिंता वाटते, असे विधान ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी केले आणि त्यांच्या या विधानाने नव्या वादाला तोंड फोडले. ...

तुम्हाला आणखी किती स्वातंत्र्य हवे? नसीरूद्दीन शहांना अनुपम खेर यांचा बोचरा सवाल - Marathi News | anupam kher slams naseeruddin shah says how much more freedom do you want | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्हाला आणखी किती स्वातंत्र्य हवे? नसीरूद्दीन शहांना अनुपम खेर यांचा बोचरा सवाल

समाजात विष पसरल्याने आता मला माझ्या मुलांची चिंता वाटते, असे विधान करणारे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांच्यावर अनुपम खेर यांनी निशाणा साधला आहे. होय, तुम्हाला आणखी किती स्वातंत्र्य हवे? असा बोचरा सवाल अनुपम यांनी केला आहे. ...