शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

जरा हटके : NASA ने शोधला पृथ्वीसारखा ग्रह, जीवन अन् पाणी असण्याची दाट शक्यता!

जरा हटके : Coronavirus : जगातलं सर्वात सुरक्षित ठिकाण, 'या' ठिकाणी अजिबात नाही कोरोनाचा धोका!

जरा हटके : बाबो! NASA ला अंतराळात सापडला मोठा खजिना, प्रत्येक व्यक्ती होईल अब्जाधीश इतकी आहे किंमत!

जरा हटके : अंतराळातून आली पृथ्वीची छायाचित्रे; एवढी अप्रतिम की पाहतच राहाल

आंतरराष्ट्रीय : 'ती' दररोज 16 वेळा पाहते सूर्योदय; पण कसा?

जरा हटके : पृथ्वीवरचा 'मंगळ'; काही दशकांपर्यंत पावसाचा थेंबही पडत नाही

सोशल वायरल : पृथ्वीचे अंतराळातून काढलेले इतके अद्भूत फोटो तुम्ही कधी पाहिले नसतील!

आंतरराष्ट्रीय : या आहेत चंद्राबाबत तुम्हाला माहीत नसलेल्या काही गमतीदार गोष्टी

आंतरराष्ट्रीय : चंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा?

आंतरराष्ट्रीय : पन्नास वर्षांपूर्वी चंद्राकडे पहिल्यांदा झेपावलेले नासाचे यान; पाहा रोमांचकारी फोटो