शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

जरा हटके : पृथ्वीच्या जवळ येत आहे सोन्या-चांदीने भरलेला उल्कापिंड, अब्जो रूपये असेल एका तुकड्याची किंमत

आंतरराष्ट्रीय : मंगळ ग्रहावर ६ वेळा ऐकू आला Alien च्या ढेकरीचा आवाज, NASA च्या क्यूरिओसिटी रोवरकडे आहे पुरावा

आंतरराष्ट्रीय : माऊंट एव्हरेस्टपेक्षाही तीन पटीनं उंच पर्वत अन् बरंच काही...; मंगळावरील ८ ठिकाणं होतील पर्यटनस्थळं

जरा हटके : NASA परसिवरेन्स रोवरचे मंगळावर १०० दिवस पूर्ण, बघा लाल ग्रहाचं रहस्य उलगडणारे अद्भूत फोटो

आंतरराष्ट्रीय : Necklace Nebula: गूढ आणि तितकाच अद्भूत! अंतराळात अवतरला हिऱ्यांचा हार, पाहून व्हाल गार...

आंतरराष्ट्रीय : नासाने बनवले जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट, पृथ्वीवरून उड्डाण करून थेट चंद्रावर उतरणार

राष्ट्रीय : Kalpana Chawla Birth Anniversary: बालपणीचे स्वप्न उराशी घेऊन कल्पना चावला अंतराळात झेपावली खरी, पण...

आंतरराष्ट्रीय : सगळं संपणार? पृथ्वीवर फक्त बॅक्टेरीयांचं असेल साम्राज्य; नष्ट होतील मनुष्य, झाडे अन् सर्व जीव - रिसर्च

जरा हटके : अंतराळात तयार होतंय जगातलं पहिलं हॉटेल; थिएटर, रेस्टॉरट अन् ४०० पाहूण्यांना मिळणार सुविधा, पाहा फोटो

आंतरराष्ट्रीय : रहस्यमय! रशियात सॅटेलाइट फोटोंमधून दिसल्या अनोख्या रेषा, NASA चे वैज्ञानिकही झाले हैराण....