नासा, अर्थात नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं. Read More
Planet Killer Asteroid: सूर्याच्या प्रकाशामुळे हा लघुग्रह आतापर्यंत खगोशास्त्रज्ञांना दिसला नव्हता. पण, आता याचा शोध लागला आहे. याबाबत शास्त्रज्ञांनी धक्कादायक माहिती दिलीये. ...
NASA-SpaceX Dart Mission Strike Asteroids: नासा आणि स्पेसएक्स २४ नोव्हेंबर रोजी एक असे स्पेसक्राफ्ट लॉन्च करणार आहे, जे अंतराळात दूरवर असलेल्या एका लघुग्रहाच्या चंद्रावर धडक देणार आहे. ...