लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नासा

नासा

Nasa, Latest Marathi News

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.
Read More
सुनीता विल्यम्स यांचा स्कायवॉकचा विक्रम; इतर महिला अंतराळवीरांना टाकले मागे - Marathi News | Sunita Williams skywalk record | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुनीता विल्यम्स यांचा स्कायवॉकचा विक्रम; इतर महिला अंतराळवीरांना टाकले मागे

जून २०२४ मध्ये बोइंगच्या स्टारलायरने सुनीता व बूच दोघे आठ दिवसांच्या मोहिमेवर अंतराळ स्थानकात पोहोचले; परंतु तांत्रिक अडचणीमुळे तेव्हापासून तेथेच अडकून पडले आहेत. ...

सुनिता विल्यम्स चालायला विसरल्या; 7 महिन्यांपासून पृथ्वीवर परतण्यासाठी करताहेत धडपड... - Marathi News | Sunita Williams forgot how to walk; has been struggling to come back to Earth for 7 months... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुनिता विल्यम्स चालायला विसरल्या; 7 महिन्यांपासून पृथ्वीवर परतण्यासाठी करताहेत धडपड...

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स जून 2024 पासून अंतराळात अडकल्या आहेत. यानातील तांत्रिक बिघाडामुळे त्यांच्या परतीचा मार्ग खडतर बनला आहे. ...

Maha Kumbh Mela 2025 : जबरदस्त नजारा! अवकाशातून महाकुंभ कसा दिसतो? नासाच्या अंतराळवीरांनी शेअर केले फोटो - Marathi News | Maha Kumbh-Mela 2025 Stunning view! How does Maha Kumbh look from space? NASA astronauts shared photos | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जबरदस्त नजारा! अवकाशातून महाकुंभ कसा दिसतो? नासाच्या अंतराळवीरांनी शेअर केले फोटो

Maha Kumbh-Mela 2025 : प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा सुरू असून जगभरातून लाखो भाविक महाकुंभ मेळासाठी आले आहेत. ...

चंद्रावर पाठवणार व्हॅक्यूम क्लीनर, सेकंदात नमुने गोळा होणार - Marathi News | NASA Is Sending A Vacuum Cleaner To The Surface Of The Moon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्रावर पाठवणार व्हॅक्यूम क्लीनर, सेकंदात नमुने गोळा होणार

चंद्रावरील संसाधनांचा शोध घेण्यासाठी आणि भविष्यातील मोहिमांसाठी एलपीव्ही उपयुक्त ठरणार आहे. ...

सुनीता विल्यम्सने पुन्हा एकदा अंतराळात चमत्कार केला, आठव्यांदा इतिहास रचला; व्हिडीओ आला समोर - Marathi News | Sunita Williams once again performed a miracle in space, created history for the eighth time; Video surfaced | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुनीता विल्यम्सने पुन्हा एकदा अंतराळात चमत्कार केला, आठव्यांदा इतिहास रचला; व्हिडीओ आला समोर

नासा अनेक दिवसांपासून या स्पेसवॉकची तयारी केली आहे. नासाने दोन्ही अंतराळवीरांच्या चालण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. ...

चंद्रावरची चिमूटभर मातीही अतिशय मौल्यवान! मोफत का वाटतोय चीन? नासालाही हवी - Marathi News | Even a pinch of moon soil is very valuable china lunar samples distributed to institutions worldwide | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्रावरची चिमूटभर मातीही अतिशय मौल्यवान! मोफत का वाटतोय चीन? नासालाही हवी

चांग'ई-6 ने आणलेल्या नमून्यांमध्ये थोरियम, यूरेनियम आणि पोटॅशियमसारखे सूक्ष्म घटक आढळून आले आहेत... ...

दीड लाख वर्षांनी आजच्या रात्री मोठी पर्वणी; सूर्याच्या तावडीतून निसटलेला धुमकेतू दिसणार - Marathi News | A big event tonight after 160,000 years; A comet that escaped from the Sun's clutches will be visible | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दीड लाख वर्षांनी आजच्या रात्री मोठी पर्वणी; सूर्याच्या तावडीतून निसटलेला धुमकेतू दिसणार

नासाच्या एटलास सिस्टीमध्ये गेल्या वर्षी एप्रिलमध्ये या धुमकेतूचा शोध लावला होता. सुरुवातीला हा धुमकेतू सूर्याच्या जवळ असल्याने नष्ट होईल असे वाटले होते. ...

आज इंटरनॅशनल स्पेस स्टेशन उघड्या डोळ्यांनी बघा - Marathi News | See the International Space Station with your bare eyes today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आज इंटरनॅशनल स्पेस स्टेशन उघड्या डोळ्यांनी बघा

सायंकाळी ६.३० पासून देईल दर्शन : गुरू, शुक्र, शनिचेही हाेईल दर्शन ...