नासा, अर्थात नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं. Read More
हा ग्रह जेव्हा पहिल्यांदा आपल्या सूर्यमालेत असल्याचा शोध लागला तेव्हा तिथं पाणी असावं आणि जीवसृष्टीही असावी असा कयास बांधण्यात आला होता. पृथ्वीवरून या ग्रहाचं जेव्हा पहिल्यांदा निरीक्षण झालं त्यावेळी त्याला कॅनली असं नाव दिलं गेलं होतं. ...
आपल्या सूर्यमालेत सूर्याभोवती ग्रह फिरतात, त्याचप्रमाणे नव्या सूर्यमालेतही ‘केप्लर 90’ नावाच्या ताऱ्याभोवती इतर ग्रह फिरताना दिसत आहेत. आपल्या सूर्यमालेप्रमाणेच येथे छोटे ग्रह ता-यापासून जवळ आहेत तर मोठे ग्रह ता-यापासून दूर आहेत. ...