नासा, अर्थात नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं. Read More
NASA Ax-4 Mission: अॅक्सियम मिशन ४ अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात हे अंतराळवीर जाणार आहेत. फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरवर सर्व तयारी पूर्ण झाली असून चारही अंतराळवीर ड्रॅगन कॅप्सुलमध्ये बसले आहेत. ...