नासा, अर्थात नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं. Read More
Humans and Aliens : पुढील काही वर्षात मनुष्य एलिअन्सना भेटू शकणार. दोघांची भेट होणं निश्चित आहे. आता जिम हे अशा पदावर होते की, त्यांच्या या दाव्याकडे दुर्लक्षही केलं जाऊ शकत नाही. ...
बाह्य अंतराळकक्षांत पृथ्वीचं लोकेशन उघड करण्याच्या नासाच्या योजनेमुळे अनावधानानं एलियन्सकडून हल्ला होऊ शकतो. ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या संबंधी इशारा दिला आहे. ...
रशिया आता चीनसोबत काम करण्याची शक्यता आहे. चीन आपले स्वत:चे अंतराळ स्टेशन उभारण्याचे काम करत आहे. असे झाले तर अंतराळातही शीतयुद्ध भडकण्याची शक्यता आहे. ...