शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

राष्ट्रीय : Chandrayaan-2: मोठा अपघात टळला! चांद्रयान-२ अन् नासाचा LRO आदळणार होते, इस्त्रोने वाचविले

आंतरराष्ट्रीय : ASAT Test By Russia: रशियाने आपलाच उपग्रह उडविला; जीव वाचविण्यासाठी अंतराळवीरांना यानामध्ये लपावे लागले

जरा हटके : 'या' तारखेला होणार एलियन्स आणि मनुष्यांची भेट, वैज्ञानिकांनी सांगितलं काय होईल त्या दिवशी?

आंतरराष्ट्रीय : NASA: ‘चंद्रा’ची चमकदार कामगिरी! २ कोटी ८० लाख प्रकाशवर्ष दूर असलेला नवीन ग्रह शोधला; शास्त्रज्ञांचे मोठे यश

आंतरराष्ट्रीय : एलियन्सने अंतराळातून सिग्नल पाठवले ? ऑस्ट्रेलियन संशोधकांना सापडल्या रहस्यमय रेडिओ लहरी

आंतरराष्ट्रीय : अभिनेते विल्यम शॅटनरने रचला इतिहास, बनले अंतराळात प्रवास करणारे जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती

आंतरराष्ट्रीय : पृथ्वीवर घोंगावतेय महाविनाशाचे संकट, अणुबॉम्ब वाचवू शकतात जीव; वैज्ञानिकांचा दावा!

जरा हटके : अंतराळात होणार युद्ध! अमेरिकेची संस्था NASA देणार काँटे की ‘टक्कर’; काय आहे मिशन?

जरा हटके : अंतराळात आहे मौल्यवान धातूंची खाण, लवकरच NASA चे यान पाहणी करण्यासाठी जाणार

राष्ट्रीय : नासाच्या फोटोंमध्ये दिसली पंजाब-हरियाणाच्या शेतातली आग, प्रदुषणाचा धोका वाढला