नासा, अर्थात नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं. Read More
भारत, अमेरिका, रशिया आणि चीननंतर ऑस्ट्रेलियालाही आता आपली पहिली चंद्र मोहीम पाठवायची आहे. नासाच्या आर्टेमिस मिशनसोबत ते आपला चंद्र रोव्हर पाठवणार आहेत. ...
प्री लँडिंग ऑर्बिटमध्ये जाण्यापूर्वीच लुना-25 चा ग्राउंड स्टेशनसोबत असलेला संपर्क तुटला आणि नंतर समजले की ते अनियंत्रित होऊन चांद्राच्या पृष्ठभागावर आदळले. आता, ते जेथे कोसळल्याची शक्यता आहे, ती जागा नासाने शोधून काढली आहे. ...