नासा, अर्थात नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं. Read More
Bennu Asteroid: अंतराळातून पृथ्वीच्या दिशेने छोट्यामोठ्या उल्का, लघुग्रह येत असतात. त्यातील काही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत आल्यावर जळून नष्ट होतात. दरम्यान, अंतराळ संशोधन क्षेत्रात सध्या बेन्नू या लघुग्रहाची चर्चा होत आहे. ...
नासाचे रोव्हर मंगळावर फिरू लागले आहे. आतापर्यंत याचे नियंत्रण पृथ्वीवरून केले जात होते, मात्र आता ऑटोनॅव्ह या सॉफ्टवेअरच्या मदतीने ते मंगळावर आपोआप फिरणार आहे. ...