नासा, अर्थात नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं. Read More
Sunita Williams : गेल्या काही दिवसापासून सुनीता विल्यम्स आणि बुच विलियम्स अंतराळात अडकले आहेत. विल्यम्स यांच्याबाबत आता नासाने एक मोठी अपडेट दिली आहे. ...
NASA : गेल्या काही महिन्यांपासून सुनीता विल्यम्स या त्यांच्या सहकाऱ्यासह तांत्रिक कारणामुळे अंतराळात अडकल्या आहेत. त्या परत पृथ्वीवर परतण्याबाबत नासाने मोठी अपडेट दिली आहे. ...
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अन्य एका सहकाऱ्यासह तिसऱ्यांदा अवकाशात ५ जून २०२४ रोजी झेपावल्या होत्या. विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन जाणारे बोईंगचे स्टारलाइनर अवकाशात गेले. आता त्यांना आयएसएस (इंटरनॅशनल स्पेस सेंटर) मधून परत येण्या ...
Sunita Williams: अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स यांचा परतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. बोइंगचे स्टारलाइन अंतराळयान लवकरच परतीसाठी उड्डाण करणार आहे. ...
वैज्ञानिकांनी ICESat-2 च्या ऑक्टोबर 2018 ते ऑक्टोबर 2023 पर्यंतच्या डेटाचा वापर करत जलमग्न सेतूच्या संपूर्ण लांबीचा 10 मीटर रिझोल्यूशनचा मॅप तयार केला आहे. ...