नासा, अर्थात नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं. Read More
अमेरिकन अंतराळ संस्था नासा मून एक्सप्रेस प्रत्यक्षात आणण्याच्या तयारीत व्यस्त आहे. खरे तर नासाचा हा प्रोजेक्ट सद्या एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखा वाटतो. मात्र, पुढील काही दशकांत आपण असे करू शकू, असे नासातील वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. ...
ऑक्टोबर २०२३ मध्ये नासाने सूर्यमालेत विविध धातूंपासून तयार झालेल्या ‘सायके १६’ या गुरू व मंगळ ग्रहांदरम्यान असलेल्या लघुग्रहाच्या अभ्यासासाठी अवकाश मोहीम राबविली होती. ...